Rohit Pawar | धक्कादायक! पुण्यातील रोहित पवारांचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
Rohit Pawar | पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या हडपसर येथील जनसंपर्क कार्यालयात धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या या कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. घटनेनंतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Three people have tried to set fire to Rohit […]