Prakash Ambedkar | “आमची युती ठाकरेंशी, महाविकास आघाडीशी…”; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने खळबळ

Prakash Ambedkar | पुणे : दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांची राजकीय युती झाली. या युतीनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होऊ लागले. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असणार का? हा सवाल उपस्थित केला जात होता. यावर आता … Read more

Ramdas Athawale | “ही तर शिवशक्ती आणि वंचित शक्ती”; ठाकरे-आंबेडकरांच्या युतीवर रामदास आठवलेंचा टोला

Ramdas Athawale | पुणे : शिवसेनेचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली. यावरुन आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरे किती ही प्रयत्न केला आहे. तरीदेखील आंबेडकरी मतदार आमच्यासोबत … Read more

Chandrakant Patil | चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचा कोण उमेदवार असणार?; चंद्रकांत पाटील म्हणाले…

Chandrakant Patil | पुणे : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूनंतर पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 26 फेब्रुवारी रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. भाजपनेही आज पिंपरी चिंचवडमध्ये पूर्व तयारी बैठक घेतली. या बैठकीनंतर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून … Read more

Supriya Sule | “देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी”; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

Supriya Sule । पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आणि मागील सरकारवर गंभीर आरोप केले. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता”, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांचे हे आरोप फेटाळत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली … Read more

Santosh Bangar | आमदार संतोष बांगर अडचणीत; मोक्काची कारवाई करण्याची मागणी

Santosh Bangar | पुणे : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावरून संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. संतोष बांगर नेहमीच आपल्या आक्रमक भूमिकेमुळे अडचणीत सापडले आहे. आता पुन्हा एकदा एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आरपीआयच्या खरात गटाचे … Read more

Big Breaking | …म्हणून निवडणूक आयोगाने चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या तारखा बदलल्या

Big Breaking | पुणे : पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) आणि कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर झाली होती. 27 फेब्रवारी रोजी या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक (By Poll Election) होणार होती. मात्र आता निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकची तारीख बदलली आहे. नवीन तारीख 26 फेब्रवारी करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणूक … Read more

BJP | हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करत भाजपने सुरू केली कसबा पोटनिवडणुकीची तयारी; काय आहे भाजपची रणनिती?

Chandrkanat Patil | पुणे : पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी  भाजपसह सर्वच पक्षांच्या हालचाली सुरु आहेत. त्यातच पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सोमवारी तातडीने शहरातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत काय चर्चा झाली, उमेदवार निश्चित झाला का? भाजपची काय रणनिती, कार्यपद्धती असणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता … Read more