NDA Meeting | आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी! दिल्लीत आज होणार ‘एनडीए’ची बैठक

NDA Meeting | नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी विरोधकांची बंगळुरू येथे बैठक सुरू आहे. तर आता विरोधकानंतर सत्ताधाऱ्यांनी देखील बैठक आयोजित केली आहे. आज दिल्लीत सत्ताधाऱ्यांची म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. Eknath […]

Gatari Amavasya | भाजपतर्फे गटारीनिमित्त मोफत कोंबडी वाटप! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Gatari Amavasya | मुंबई: राज्यामध्ये गटारी अमावस्या एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. गटारी अमावस्येनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते. श्रावण महिन्यामध्ये बहुतांश लोक मासाहाराचे सेवन करत नाही. त्यामुळे गटारी अमावस्येच्या दिवशी लोक मनसोक्त मांसाहार खातात. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. गटारी अमावस्येनिमित्त भाजप मोफत कोंबडी वाटप करणार असल्याचं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. […]

Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांची कूटनीती आपल्याला कुटून टाकायची – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र (Devendra Fadnavis) फडणवीस यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा तेव्हा कुटनितीचा वापर करावा लागेल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. फडणवीसांच्या या टीकेला ठाकरेंनी […]

Nitesh Rane | आमच्या कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात – नितेश राणे

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. अजित पवार गट सत्तेत आल्यानं भाजप आणि शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अशात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी […]

Nana Patole | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपतींकडे राज्यात राष्ट्रपती राजवट (President’s rule) लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती चांगली नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी राष्ट्रपती लागवड लागू करण्याची मागणी केली आहे. The ruling […]

Sanjay Shirsat | मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संजय शिरसाटांचा मोठा दावा, म्हणाले…

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून याबाबत दावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार आज किंवा उद्या होईल, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. The state cabinet […]

Nikhil Wagle | घाऊक पक्षांतरं घडवणारे कलाकार म्हणून फडणवीसांचं नाव गिनिज बुकमध्ये दाखल होईल का? – निखिल वागळे

Nikhil Wagle | टीम महाराष्ट्र देशा: वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेत बंडखोरी करत भाजपमध्ये सामील झाले. शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर 2 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीत बंडखोरीकर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे देखील दोन गट पडले. याच पार्श्वभूमीवर निखिल वागळे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर […]

Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रखडला! तर खातेवाटप लवकरच होण्याची शक्यता

Cabinet Expansion | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्यासह राज्य सरकारमध्ये सामील झालेल्या मंत्र्यांचा शपथविधी होऊन जवळपास दहा दिवस झाले आहे. मात्र अद्यापही नवीन सरकारच्या खाते वाटपाचा तिढा सुटलेला नाही. मंत्रिपदावरून शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटाच्या दररोज बैठक होत आहेत. अशात मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाबाबत मोठी माहिती समोर आली […]

Cabinet Expansion | मंत्रिमंडळात कुणाला मिळणार किती जागा? जाणून घ्या सविस्तर

Cabinet Expansion | मुंबई: काल (12 जुलै) एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली. या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला असल्याचं बोललं जात आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तिन्ही पक्षातील आमदारांना स्थान मिळणार असून त्याचा फॉर्मुलाही निश्चित झाला असल्याची माहिती साम टीव्ही […]

Nitesh Rane | नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात! म्हणाले, मर्दानगीवर कलंक…

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: काल (10 जुलै) नागपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक टीका केली. उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना ‘नागपूरचा कलंक’, असं म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. […]

Chitra Wagh | “… म्हणून नियती तुमचा सुड उगवतेय”; चित्रा वाघांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर बोचरी टीका केली होती. सोमवारी (10 जुलै) नागपूरमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ‘नागपूरला लागलेला कलंक’ असा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि ठाकरे गट एकमेकांवर […]

Sanjay Kakade | एकनाथ शिंदेंना डच्चू? अजित पवार होऊ शकतात मुख्यमंत्री – संजय काकडे

Sanjay Kakade | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना सोडून शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले. अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चा सुरू असताना संजय काकडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार […]

Uddhav Thackeray | ‘कलंक’ मतीचा झडो; ठाकरे गटाचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray | मुंबई: सध्या ‘कलंक’ या शब्दावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ‘नागपूरला लागलेला कलंक’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजप कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली. याच प्रकरणावर […]

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंवर आजच्या राजकीय परिस्थितीचा विपरीत परिणाम झालायं – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: सध्या ‘कलंक’ या शब्दावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काल नागपूर शहरामध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘नागपूरचा कलंक’ असं म्हटलं आहे. त्यानंतर भाजप आणि ठाकरे यांच्यात वाद सुरू झाला. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया […]

Chitra Wagh | “… म्हणून नियती तुमचा सुड उगवतेय”; चित्रा वाघांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर बोचरी टीका केली होती. सोमवारी (10 जुलै) नागपूरमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ‘नागपूरला लागलेला कलंक’ असा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि ठाकरे गट एकमेकांवर […]