Browsing Tag

devendra fadnavis

दालन, फर्निचरसह इतर साहित्य परत करण्याचे माजी मुख्यमंत्र्यांना आदेश

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाकडून मुख्यमंत्र्यांसह सर्व राज्य आणि मंत्र्यांच्या पदाचा कार्यभार संपुष्टात आल्याचं परिपत्रक जारी झालं आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्व विभागातील मंत्र्यांचे दालन, कार्यालयीन नोंद…
Read More...

बाळासाहेब थोरातांविरोधात इंदुरीकर महाराज निवडणुकीच्या रिंगणात? राजकीय चर्चाना उधाण

किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी महाजनादेश यात्रेत व्यासपीठावर सहभागी होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.इंदुरीकर महाराजांना भाजपाच्या व्यासपीठावर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संगमनेर विधानसभा…
Read More...

निवडणुका जवळ आल्याने मंत्रिमंडळाने घेतले काही महत्त्वाचे निर्णय..

विधानसभेच्या निवडणुकांसाठी महिनाभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यमंत्रिमंडळाने महत्त्वाचे निर्णय घेण्याचा धडाका लावलाय. अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जात आहेत. तर लोकप्रिय निर्णयांचे मार्गे तातडीने मोकळे केले जात…
Read More...

रमजान ईदनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

राज्यातील मुस्लिम बांधवांना रमजान ईद (ईद-उल-फितर) निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर येणारा रमजान ईद हा सण आनंद आणि उत्साहाचा आहे.…
Read More...

निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी कळेल की, कोणाची चड्डी उतरते; फडणवीसांची शरद पवारांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोहिते पाटलांवर टीका करताना, भाजपमध्ये गेलात, आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका, नाहीतर सहकारमहर्षींना काय वाटेल? असे वक्तव्य केले होते. यावर काल सोलापुरातल्या कुर्डूवाडीत…
Read More...

संजय काकडे भाजपसोबतच, मुख्यमंत्र्यांची माहिती

गेली अनेक दिवसांपासून, पुण्यातील भाजपच्या नेत्यांवर नाराज असलेले संजय काकडे हे भाजप सोबतच असणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गेली अनेक दिवस संजय काकडे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती. स्वतः काकडे…
Read More...

लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र नाहीच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुका स्वतंत्रच होणार असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मुदतपूर्व निवडणुकींसाठी महाराष्ट्र विधानसभा भंग केली जाणार असल्याची चर्चा गेली अनेक दिवस सुरू होती. मात्र आता…
Read More...

…अन्यथा देवेंद्र फडणवीस यांना अटक झाली असती

नागपूर महापालिकेतील घोटाळ्याप्रकरणी नंदलाल समितीच्या अहवालात देवेंद्र फडणवीसांचं नाव आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार होती. मात्र त्यांना अटक होऊ नये म्हणून भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी तत्कालीन गृहमंत्री छगन…
Read More...

रत्नागिरी जिल्हा पर्यटन पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

रत्नागिरी जिल्हा पर्यटन पुस्तिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत गड-किल्ले, समुद्रकिनारे तसेच महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळांची माहिती देण्यात आली आहे.यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत…
Read More...

विश्व मल्लखांब स्पर्धेतील अजिंक्य भारतीय संघाचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

विश्व मल्लखांब स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविलेल्या भारतीय संघाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे अभिनंदन केले.मुंबई उपनगर मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार भाई गिरकर, दत्ताराम दूधम, भारतीय संघातील मल्लखांबपटू दिपक शिंदे,…
Read More...