Eknath Shinde | इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त मुलांचं पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वीकारलं

Eknath Shinde | रायगड: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळली (Irshalwadi Landslide) आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही या ठिकाणी बचावकार्य आणि शोधकार्य सुरू आहे. मात्र, सर्वत्र झालेला चिखल आणि पावसामुळे शोधकार्यात अनेक अडचणी निर्माण होत आहे. बचावकार्यात आतापर्यंत 98 लोकांना वाचवण्यात यश मिळाले आहे. Eknath Shinde […]