Uddhav Thackeray | “… परंतु ही राजकारण्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे”; इर्शाळवाडी दुर्घटनेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray | रायगड: दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील इर्शाळवाडी वस्तीवर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 98 लोकांना वाचवण्यात यश मिळाले आहे. या ठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरूच आहे. अशात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज घटनास्थळी दाखल झाले आहे. यावेळी  त्यांनी इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना […]

Nilesh Rane | “किती मोठे उपकार उद्धव साहेब आपले…”; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दुर्दैवी घटना घडली आहे. या ठिकाणी दरड कोसळलेली (Irshalwadi Landslide) असून अख्य गाव मातीच्या ढिगार्‍याखाली दबलं गेलं आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 98 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तर अजूनही या ठिकाणी बचावकार्य सुरूच आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या या […]

Eknath Shinde | इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त मुलांचं पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वीकारलं

Eknath Shinde | रायगड: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळली (Irshalwadi Landslide) आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही या ठिकाणी बचावकार्य आणि शोधकार्य सुरू आहे. मात्र, सर्वत्र झालेला चिखल आणि पावसामुळे शोधकार्यात अनेक अडचणी निर्माण होत आहे. बचावकार्यात आतापर्यंत 98 लोकांना वाचवण्यात यश मिळाले आहे. Eknath Shinde […]