Browsing Tag

eknath shinde

“भेदभाव न करता मदत करा, मोठाभाऊ म्हणून जबाबदारी घ्या”

पुणे: केंद्र सरकारने दिलेली मदत तुटपुंजी आहे. राज्याला भरीव मदत मिळाली पाहिजे. केंद्र आणि राज्य असा भेदभाव न करता मदत मिळाली पाहिजे, असं सांगतानाच केंद्र सरकारने मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्यावी, असं आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

‘एकनाथ शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा झाली असून त्याचा तपशील सांगता येणार नाही’; शिवसेनेत…

जळगाव : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅ. उज्ज्वल निकम यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी नेत्यांकडून प्रयत्न सुरु…
Read More...

अहमदनगरच्या महापौरपदासाठी शिवसेना उमेदवार निश्चित, राष्ट्रवादी उपमहापौरपदासाठी रिंगणात

मुंबई : महापाैर निवडीसाठी बुधवारी ३० जून रोजी ऑनलाईन सभा होत असून, नामर्निदेशनपत्र दाखल करण्यासाठी अंतिम मुदत २९ जूनपर्यंत आहे. दरम्यान यावेळी शिवसेनेने मोठी रणनीती आखात महापौरपदासाठी सोमवारी २८ जून रोजी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी महापौर…
Read More...

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभिनेता मयुरेश कोटकरला अटक

मुंबई : अभिनेता मयुरेश कोटकर याला राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली होती. नवी मुंबईच्या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे…
Read More...

नवी मुंबईतील विमानतळाला ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचं नाव: एकनाथ शिंदे

मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून स्थानिक नागरिक विरुद्ध राज्य सरकार अशी खडाजंगी सध्या पाहायला मिळत आहे. त्यातच आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळाच्या नावाची माहिती दिली आहे. "नवी मुंबईतील विमानतळाला…
Read More...

“उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं काम चांगलं, तेच खरे शिवसैनिक”: नितेश राणेंचा…

तौक्ती वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणचा दौऱ्या केला. चार तासातच दौरा संपवल्यावरून विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनीही…
Read More...

राज ठाकरे दुसरे हिंदुह्रदयसम्राट होणार नाहीत- एकनाथ शिंदे

'मनसे'चं महाअधिवेशन सद्या चालू आहे.  यातच आता राज ठाकरे दुसरे हिंदुह्रदयसम्राट होणार का? अश्या चर्चाना उधाण आले आहे.  महाविकास आघाडीमुळे शिवसेना हिंदुत्वावर मवाळ झालीय. तर मनसे हिंदुत्वावर आक्रमक होणार आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी तर…
Read More...

मराठा आरक्षणाबद्दल वक्तव्य करू नका ; एकनाथ शिंदेंची हर्षवर्धन जाधवांना ताकीद

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाबद्दल वक्तव्य करू नका, तुमच्या वक्तव्यामुळे पक्ष अडचणीत येत आहे. अशी सक्त ताकीद शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा देणारे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना दिली आहे.…
Read More...