Ajit Pawar | “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…”; ‘त्या’ ट्विटमुळं चर्चांना उधाण

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. मात्र, रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे अजित पवारांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचं सांगितलं आहे. परंतु, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. त्याचबरोबर कालपासून अजित पवार यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स आणि होल्डिंग जागोजागी लावण्यात आले आहे. अजित पवार (Ajit Pawar) […]