Sanjay Raut | संजय राऊतांनी ठरवलं असतं तर अजितदादा 2019 ला मुख्यमंत्री झाले असते – अनिल पाटील

Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी बॅनर दिसले आहे. यामधील काही बॅनरवर त्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरबाजीवर प्रतिक्रिया देत असताना संजय राऊत यांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर […]

Sanjay Raut | “देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मिळून शिंदे गटाचा मस्त कार्यक्रम…”; संजय राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut | मुंबई: आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दोघांचाही वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यामध्ये अनेक ठिकाणी बॅनर्स दिसले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे संबंध असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. Devendra Fadnavis and […]

Ajit Pawar | ही दोस्ती तुटायची नाय; उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरमध्ये झळकले बॅनर्स

Ajit Pawar | नागपूर: आज राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेनंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी बॅनर्स झळकले आहे. तर नागपूरमध्ये दोन्ही नेत्यांचा सोबत फोटो असलेलं बॅनर दिसलं आहे. नागपूरमधील या बॅनरवरच्या […]

Ajit Pawar | “2024 मध्ये अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत…”; अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त महत्वाची भविष्यवाणी

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. रायगड जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, वाढदिवसानिमित्त अजित पवार यांच्या कुंडलीचा आढावा उल्हास गुप्ते यांनी घेतला आहे. आगामी निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका काय असेल? ते बघुया. Ajit Pawar will be […]

Eknath Shinde | राज्याच्या राजकारणात येणार नवीन भूकंप? CM शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. त्या दिवसानंतर राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल? याबाबत अंदाज बांधनं अशक्य झालं आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब दिल्लीत दाखल झाले आहेत. Eknath Shinde has suddenly left […]

Ajit Pawar | “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…”; ‘त्या’ ट्विटमुळं चर्चांना उधाण

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. मात्र, रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे अजित पवारांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचं सांगितलं आहे. परंतु, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. त्याचबरोबर कालपासून अजित पवार यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स आणि होल्डिंग जागोजागी लावण्यात आले आहे. अजित पवार (Ajit Pawar) […]

Devendra Fadnavis | भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा केला जाईल – चंद्रशेखर बावनकुळे

Devendra Fadnavis | मुंबई: उद्या म्हणजेच 22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा देखील वाढदिवस आहे. मात्र, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेमुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचा […]

Ajit Pawar | जनतेच्या मनातील मुख्यमंत्री; अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त वर्षा बंगला परिसरात झळकले बॅनर्स

Ajit Pawar | मुंबई: उद्या (22 जुलै) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षा बंगला परिसरामध्ये बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनर्सवरील मजकूर बघून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सलीम सारंग यांनी हे बॅनर्स लावले आहेत. सलीम सारंग यांनी लावलेल्या बॅनर्सवरील मजकूर वाचून राजकीय वर्तुळात खळबळ […]

Ajit Pawar | माझा वाढदिवस साजरा करू नका; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar | मुंबई: काल (19 जुलै) रात्री रायगड जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी […]