Sanjay Raut | “देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मिळून शिंदे गटाचा मस्त कार्यक्रम…”; संजय राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut | मुंबई: आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दोघांचाही वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यामध्ये अनेक ठिकाणी बॅनर्स दिसले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे संबंध असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. Devendra Fadnavis and […]

Ajit Pawar | ही दोस्ती तुटायची नाय; उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरमध्ये झळकले बॅनर्स

Ajit Pawar | नागपूर: आज राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेनंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी बॅनर्स झळकले आहे. तर नागपूरमध्ये दोन्ही नेत्यांचा सोबत फोटो असलेलं बॅनर दिसलं आहे. नागपूरमधील या बॅनरवरच्या […]