Eknath Shinde | राज्याच्या राजकारणात येणार नवीन भूकंप? CM शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. त्या दिवसानंतर राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल? याबाबत अंदाज बांधनं अशक्य झालं आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब दिल्लीत दाखल झाले आहेत. Eknath Shinde has suddenly left […]

Bacchu Kadu | “बच्चू कडूंना मंत्रिपद…”; मुख्यमंत्री शिंदेंना कार्यकर्त्यानं लिहिलं रक्तानं पत्र

Bacchu Kadu | सोलापूर: अजित पवार आणि त्यांचे सहकारी शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री पदावर यापुढे दावा करणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर त्यांनी हा निर्णय तात्पुरता मागे घेतला होता. आज (17 जुलै) बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

Devendra Fadnavis | शिंदे गटात नाराजी? शिंदेंच्या बैठकीत रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांची हजेरी

Devendra Fadnavis | ठाणे: सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वारंवार बैठका सुरू आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावरून काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

Ajit Pawar | अखेर मुहूर्त लागला! पुढील 24 तासात अजित पवार गटाला होणार खातेवाटप

Ajit Pawar | मुंबई: 02 जुलै रोजी राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार (Ajit Pawar) शरद पवार (Sharad Pawar) यांना सोडून शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर अजित पवारांसह त्यांच्या 09 सहकाऱ्यांचा शपथविधी झाला. मात्र, अद्यापही या मंत्र्याना खातेवाटप झालेले नाही. या खातेवाटपाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. दहा दिवस उलटून गेले […]

Ambadas Danve | “अजित पवारांना मुख्यमंत्री करा अन् एकनाथ शिंदेंना…”; अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य

Ambadas Danve | मुंबई: गेल्या वर्षभरापासून राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) गट सामील झाल्यानंतर याला आणखीन कलगीतुरे फुटताना दिसत आहे. आपल्याकडे अर्थ खात असावं यासाठी अजित पवार गट आग्रही आहे. तर अजित पवारांना अर्थ खात देण्यास शिंदे गटानं नकार दर्शवला आहे. Make Ajit Pawar Chief Minister – Ambadas Danve […]

Nana Patole | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपतींकडे राज्यात राष्ट्रपती राजवट (President’s rule) लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती चांगली नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी राष्ट्रपती लागवड लागू करण्याची मागणी केली आहे. The ruling […]

Sanjay Shirsat | मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संजय शिरसाटांचा मोठा दावा, म्हणाले…

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून याबाबत दावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार आज किंवा उद्या होईल, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. The state cabinet […]

Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रखडला! तर खातेवाटप लवकरच होण्याची शक्यता

Cabinet Expansion | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्यासह राज्य सरकारमध्ये सामील झालेल्या मंत्र्यांचा शपथविधी होऊन जवळपास दहा दिवस झाले आहे. मात्र अद्यापही नवीन सरकारच्या खाते वाटपाचा तिढा सुटलेला नाही. मंत्रिपदावरून शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटाच्या दररोज बैठक होत आहेत. अशात मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाबाबत मोठी माहिती समोर आली […]

Cabinet Expansion | मंत्रिमंडळात कुणाला मिळणार किती जागा? जाणून घ्या सविस्तर

Cabinet Expansion | मुंबई: काल (12 जुलै) एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली. या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला असल्याचं बोललं जात आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तिन्ही पक्षातील आमदारांना स्थान मिळणार असून त्याचा फॉर्मुलाही निश्चित झाला असल्याची माहिती साम टीव्ही […]

Bacchu Kadu | सरकारमध्ये राहायचं की नाही? बच्चू कडूंचं ठरलं

Bacchu Kadu | अमरावती: अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत महायुती सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवार गटाच्या नऊ मंत्र्यांच्या शपथविधी झाला. यानंतर महायुती सरकारमधील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. तर आमदार बच्चू कडू यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. गेल्या दोन दिवसापासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा […]

Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप कधी होईल? सुनील तटकरेंनी सांगितली तारीख

Cabinet Expansion | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांसह राज्य सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या नऊ आमदारांचा शपथविधी झाला. मात्र अद्यापही या मंत्र्यांना खाते देण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खात्य वाटप कधी होणार? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबद्दल अजित पवार गटाचे नेते सुनील […]

Eknath Shinde | खाते वाटपाचा तिढा जाणार केंद्रात! शिंदे,फडणवीस, पवार जाणार दिल्लीत

Eknath Shinde | मुंबई: अजित पवार काही आमदारांसह महायुतीत सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबत आलेल्यांपैकी 09 जणांनी मंत्र पदाची शपथ घेतली. या घटनेला आठवडा उलटून गेला असला तरी खाते वाटपाचा तिढा मात्र सुटलेला नाही. गेल्या तीन दिवसापासून खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुती प्रयत्न करत आहे. मात्र, हा प्रश्न त्यांच्याकडून सुटत […]

Sushma Andhare | वर्षा बंगल्यावर असणार अजित पवारांचं वर्चस्व? सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

Sushma Andhare | पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. अजित पवार यांना भाजपनं मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला असल्यानं ते सरकारमध्ये सामील झाले असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. Ajit Pawar […]

Deepak Kesarkar | अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार 100 टक्के होणार – दीपक केसरकर

Deepak Kesarkar | पुणे : सध्या राजकीय वर्तुळात राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ( Cabinet expansion) आणि आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ कधी होणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत 20 मे ते 25 मे पर्यंत कधीही होऊ शकतो असं सांगण्यात आलं होतं परंतु अजून देखील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्पष्ट … Read more

Bachchu Kadu | आमदार बच्चू कडू यांना मिळाला ‘या’ मंत्रीपदाचा दर्जा

Bachchu Kadu | मुंबई: आमदार बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यामध्ये जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांग दारी अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष पद आणि प्रमुख मार्गदर्शक हे पद आमदार बच्चू कडू यांना दिलं आहे. Minister status announced to MLA Bachu Kadu बच्चू … Read more