Deepak Kesarkar | “देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार एकनाथ शिंदे…”; मुख्यमंत्री पदाबाबत दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य

Deepak Kesarkar | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, “दोन्ही पक्ष मिळून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath … Read more

Deepak Kesarkar | बेजबाबदार, बेलगाम किती बोलावे याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे आदित्य ठाकरे – दीपक केसरकर

Deepak Kesarkar | कोल्हापूर: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला होता. यावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना घेरलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर दीपक केसरकर यांनी टीकास्त्र चालवलं आहे. संजय राऊत ज्याप्रमाणे बोलतात त्याप्रमाणे आदित्य ठाकरे बोलत आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. They … Read more

Sanjay Raut | मानसिक स्वास्थ्य ठीक नसलेल्या व्यक्तीच्या हातात राज्याचा कारभार – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. वर्षपूर्तीनंतर या बंडाबाबत अनेक खळबळजनक खुलासे होत आहेत. अशात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मोठा खुलासा केला होता. एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन जर यशस्वी झालं नसतं तर शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती, असं दीपक … Read more

Deepak Kesarkar | अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार 100 टक्के होणार – दीपक केसरकर

Deepak Kesarkar | पुणे : सध्या राजकीय वर्तुळात राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ( Cabinet expansion) आणि आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ कधी होणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत 20 मे ते 25 मे पर्यंत कधीही होऊ शकतो असं सांगण्यात आलं होतं परंतु अजून देखील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्पष्ट … Read more

Deepak Kesarkar | राऊतांचं बोलण नेहमीच खालच्या पातळीचं असतं; केसरकरांची राऊतांवर जहरी टीका

Deepak Kesarkar | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्लीमध्ये माध्यामांशी बोलताना राज्य सरकारवर जहरी टीका केली होती. “राज्याची कायदा-सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचते आहे”, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली होती. राऊतांच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत … Read more

Deepak Kesarkar – दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त अर्थसंकल्प – दीपक केसरकर

Deepak Kesarkar | मुंबई  : शालेय शिक्षण विभागासाठी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात एकूण रूपये ७३,०२५ कोटी ५४ लाख ५८ हजार रुपये (त्र्याहत्तर हजार पंचवीस कोटी चौपन्न लाख अठ्ठावन्न हजार) इतकी तरतूद अर्थसंकल्पीत करण्यात आली आहे. यापैकी कार्यक्रमावरील खर्चासाठी दोन हजार ७०७ कोटी रूपये तर अनिवार्य खर्चासाठी ७० हजार ३१८ कोटी रूपये इतकी तरतूद करण्यात आली … Read more

Deepak Kesarkar | “मग तुमची बारामतीची सीट जाईल असं म्हणू का?”; पवारांच्या वक्तव्यावर केसरकरांचा सवाल

Deepak Kesarkar | शिर्डी : आज पुण्यातील कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला (BJP) चिमटे काढले आहेत. ‘कसब्याच्या निकालावरून देशात बदलाचा मूड असल्याचं स्पष्ट होतंय. लोकांना चेंज हवा आहे हे या निकालातून दिसून आलं आहे’, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्यावरुन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक … Read more

Deepak Kesarkar | “गल्लीत फिरणे म्हणजे…”; आदित्य ठाकरेंच्या टीकेला दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर

Deepak Kesarkar | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंळवारी वरळीत सभा आयोजित करण्यात आली होती. यावरून शिवसेनेचे युवानेते आणि माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. ‘दोघांनाही निवडणुकीच्या वेळी वरळीतील गल्लीगल्लीत फिरायला लावणार’, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे … Read more

Gulabrao Patil | “आमच्या सगळ्या छुप्या गोष्टी बाहेर येत आहेत”; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

Gulabrao Patil | मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप, शिंदे गटासह महाविकासआघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटकपक्षांनी संपूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढवली आहे. मात्र, काँग्रेसमध्ये बंडखोरीही पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीसांना मविआतून छुपी मदत मिळाल्याचीही चर्चा आहे. याविषयी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मुंबईत माध्यमांशी बोलताना … Read more

Deepak Kesarkar | सत्यजीत तांबेंना भाजपकडून आलेल्या ऑफरवर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

Deepak Kesarkar | मुंबई : शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या मतमोजणीची आज राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे. आज सकाळपासूनच या जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. भाजपकडून सत्यजीत तांबेंना पक्षप्रवेशाची खुली ऑफर आल्यानंतर या चर्चेला चांगलाच जोर आला आहे. याविषयी आता शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार दीपक … Read more

Shivsena | “शिवसेनेला संजय राऊतांनी राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं”; शिंदे गटाची बोचरी टीका

Shivsena | मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना आरोप प्रत्यारोपाची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये कलगीतुरा रंगलेला आहे. अशातच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. “संजय राऊत हे शिवसेनेचे नाही ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. कारण … Read more

Deepak Kesarkar | “संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते”; दीपक केसरकरांचा मिश्किल टोला 

Deepak Kesarkar | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. अशातच एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्याचं केसरकर म्हणाले आहेत. “बाळासाहेबांच्या विचारापासून सर्व शिवसैनिकांना दूर नेण्याचा मोठा वाटा संजय राऊतांचा आहे. मुळात राऊत … Read more

Dipak Kesarkar | “काहीतरी कारण असेल म्हणून…”; संतोष बांगर यांनी प्राचार्यांना केलेल्या मारहाण प्रकरणी केसरकरांची प्रतिक्रिया

Dipak Kesarkar | मुंबई : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावरून संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. संतोष बांगर यांनी एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावरुन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर(Dipak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संतोष … Read more

Arvind Sawant | “स्वत:च्या दिव्याखाली अंधार आहे तो…”; दीपक केसरकरांच्या ‘त्या’ वक्तव्याचा अरविंद सावंतांकडून समाचार 

Arvind Sawant | मुंबई : डाव्होस दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांचं कमर्शियल विमानाचं तिकीट बूक करण्यात आलं होतं. मात्र, लवकर पोहोचावं यासाठी ते चार्टर्ड विमानाने गेले. अशातच तांत्रिक कारणांमुळे त्यांना डाव्होसला पोहोचण्यात उशीर झाला. यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यावर भाष्य करताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी … Read more