Shubman Gill – शुभमन गिलचा सारा तेंडुलकरला गोलीगत धोका; लंडनला फिरतोय दुसऱ्या पोरीसोबत

Shubman Gill sara tendulkar ani avneet kaur jpg Shubman Gill - शुभमन गिलचा सारा तेंडुलकरला गोलीगत धोका; लंडनला फिरतोय दुसऱ्या पोरीसोबत

Shubman Gill With Avneet Kaur In London Sara Tendulkar । Social media users say that Shubhman Gill and Sara Tendulkar have broken up । Shubman Gill Music Video

Deepak Kesarkar | बेजबाबदार, बेलगाम किती बोलावे याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे आदित्य ठाकरे – दीपक केसरकर

Deepak Kesarkar | कोल्हापूर: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला होता. यावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना घेरलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर दीपक केसरकर यांनी टीकास्त्र चालवलं आहे. संजय राऊत ज्याप्रमाणे बोलतात त्याप्रमाणे आदित्य ठाकरे बोलत आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. They … Read more

NCP | लज्जास्पद! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून रस्त्यात महिलेला शिवीगाळ, अश्लील शेरेबाजी करून महिलेचा लैंगिक छळ

National Congress Party ( NCP Worker ) | पुणे: पुणे शहरातील वाहतुकीची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतं चालली आहे. त्याचबरोबर शहरातील रस्त्यावरील खड्डे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशात पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. 26 वर्षीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांने बेंगलोरस्थित जोडप्याला शिवीगाळ करून त्यांच्या कारचे नुकसान केल्याचा आरोप आहे. Nationalist Congress Party (NCP) worker … Read more

Gautami Patil | मी पाटीलच आडनाव लावणार; गौतमीने मराठा संघटनेला सुनावले खडे बोल

Gautami Patil | विरार: आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घालणारी नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. कोणत्याही ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी असते. परंतु, ती तिच्या नृत्यामुळे कायम वादाच्या भोवऱ्यात सापडते. अशात गौतमी तिच्या नृत्यावरून नाही, तर आडनावावरून वादात सापडली आहे. या वादावर गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे. Gautami Patil Said I Will Use Patil … Read more

Sanjay Shirsat- संजय शिरसाट पुन्हा येणार मातोश्रीवर? शिरसाट म्हणाले…

Sanjay Shirsat | मुंबई: शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार पुढच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाची यादी तयार असल्याच्या चर्चा देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. … Read more

RBI ने चलनातून 2,000 रुपयांच्या नोटा काढून टाकल्या

Reserve Bank of India ( RBI ) – भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)  2,000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.  2,000 रुपयांच्या बँक नोटा कायदेशीर निविदा राहतील. तसेच, लोक 2,000 रुपयांच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतात किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत इतर मूल्यांच्या नोटांसाठी बदलू शकतात. कामकाजाची सोय सुनिश्चित करण्यासाठी आणि बँक शाखांच्या … Read more

Rishi Sunak – मराठी तरुणाने लिहिले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पुस्तक

Rishi Sunak – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये 2000 प्रतींची तिसरी आवृत्ती सुरू करण्यात आली आहे. लंडन येथे जाऊन दराडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुनक यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडले आहेत. युवक-युवतींकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे डिजिटल माध्यमांमुळे समोर आले आहे. इन्फोसिसचे संस्थापक […]

Sharad Pawar – घरामध्ये प्रत्येकाला माहीत, पक्ष पुढे कसा जाणार – शरद पवार

Sharad Pawar – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या विनंतीला मान देत राजीनामा मागे घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेल्या राजीनाम्याला भाजपने नौटंकी असं म्हटलं होतं. त्याचबरोबर […]

Raj Thackeray – राज ठाकरेंनी सांगितले शरद पवारांचे राजीनामा मागे घेण्याचे खरं कारण

Raj Thackeray VS Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी ३ मे रोजी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्याला पक्षातील कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून विरोध झाला. त्यानंतर शरद पवार यांनी काल (५ मे) त्यांचा राजीनामा मागे घेतला. शरद पवारांनी राजरीनामा मागे घेतल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. Raj Thackeray Says Sharad Pawar […]

Ajit Pawar – अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले जोमाने काम करा

AJIT PAWAR मुंबई, दि. 5 :- “शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे हा राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे. साहेबांनींच राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे, असा आग्रह धरत, अध्यक्ष […]

Ajit Pawar – अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले जोमाने काम करा

AJIT PAWAR मुंबई, दि. 5 :- “शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे हा राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे. साहेबांनींच राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे, असा आग्रह धरत, अध्यक्ष […]

A. R. Rahman | ए. आर. रहमान यांचाच शो का बंद पाडला? इतर दिवशी पुणे पोलीस झोपा काढतात का? पुणेकरांचा प्रश्न

A. R. Rahman Pune । प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान ( A. R. Rahman ) यांचा पुण्यातील शो पुणे पोलिसांनी बंद पाडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्टेजवर जाऊन ए. आर. रहमान यांना कार्यक्रम बंद करण्यास सांगितलं. इतकच नाही तर दहा वाजल्यानंतरही तुम्ही कसे गाऊ शकता?  रात्री 10 नंतर कार्यक्रम करण्यास कोर्टाने मनाई केलेली आहे हे तुम्हाला […]

Beed | कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 6 पैकी 5 जागा

Beed | परळी वैद्यनाथ (दि. 29) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सबंध बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचा बालेकिल्ला असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालातून सिद्ध केले आहे.परळी मतदारसंघातील परळी व अंबाजोगाई या दोनही बाजार समित्यांवर धनंजय मुंडे यांनी एकेरी वर्चस्व प्रस्थापित करत भाजप नेतृत्वास मोठा धक्का दिला आहे. अंबाजोगाई कृषी […]

Ambadas Danve Vs Abdul Sattar ‘अब्दुल सत्तार कुंकू लावतात एकाचं, लग्न एकासह अन् राहतात एकाबरोबर’ – अंबादास दानवे

Ambadas Danve Vs Abdul Sattar | ‘माझी छाती चिरली तर त्यात विखे पाटील यांची छबी दिसेल’, असे अब्दुल सत्तार यांनी विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत संकेत दिलेत. यावर अंबादास दानवे म्हणाले, अब्दुल सत्तार यांच्या पोटातील ओठात आलं आहे , त्यांच्या पोटात शिजत असेल ते त्यांनी बोलून दाखवलं. ते कुंकू एकाला लावतात, लग्न एकसोबत करतात आणि […]

Priya Berde – कलाकारांच्या व्यथा मांडताना प्रिया बेर्डे यांना अश्रू अनावर

Priya Berde । पुणे : पत्रकारांशी संवाद साधताना भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांना कलाकारांच्या व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले. प्रत्येक कलाकाराला न्याय देण्यासाठी मी राजकीय व्यासपीठावर आले आहे. शेवटी निवडणूक लढविण्याबाबत पक्षश्रेष्टी निर्णय घेतील, मी माझे काम निष्ठेने करत राहील असे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी पक्ष सोडण्याबाबत त्या म्हणाल्या, ”भाजपमध्ये काम करण्यासाठी … Read more