InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Abdul Sattar

काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे

औरंगाबाद मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले काँग्रेस नेते अब्दुल सत्तार यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता सत्तार यांचे बंड शमले असून, त्यांनी आपला अपक्ष अर्ज मागे घेतला आहे.सुभाष झांबड यांना औरंगाबाद मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी दिल्याने अब्दुल सत्तार नाराज होते. नाराज झालेल्या सत्तार यांनी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. ते भाजपमध्ये जाणार अशीही चर्चा रंगली होती. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही.लोकसभा…
Read More...

अब्दुल सत्तारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भाजपमध्ये प्रवेश करणार?

लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी  न मिळाल्यामुळे नाराज झालेले काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी काल पुन्हा एकदा रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने  ते भाजपमध्ये जाणार का ? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.अब्दुल सत्तार यांची काँग्रेसला राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबरची ही दुसऱ्यांदा भेट आहे. सत्तार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.महत्त्वाच्या बातम्या –छत्रपती…
Read More...

तिकीट न मिळाल्याने नाराज नेत्याने पक्ष कार्यालयातून खुर्च्याच नेल्या

लोकसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी समर्थकांच्या मदतीने मंगळवारी पक्षाच्या स्थानिक कार्यालयातून 300 खुर्च्याच नेल्यामी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कार्यालयातील माझ्या खर्चातून आणलेल्या खुर्च्या मी घेऊन जात असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे.काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी 'गांधीभवन' या कार्यालयात महाआघाडीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह एक बैठक आयोजित केली होती.अगदी त्याचवेळी सत्तार समर्थकांसोबत तिथे पोहचले आणि त्यांनी कार्यालयातल्या सगळ्या…
Read More...

काँग्रेसचे नाराज नेते अब्दुल सत्तार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

औरंगाबादच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणारे काँग्रेसचे नाराज नेते अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सत्तार यांच्या मुख्ययमंत्र्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अब्दुल सत्तार हे औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र काँग्रेसने तिकीट न दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांच्या भेटीमुळे अब्दुल सत्तार भाजपातील प्रवेशाविषयीच्या चर्चेला सुरूवात झाली आहे .…
Read More...

‘मातोश्रीला शेवटचा सलाम करून येतो म्हणाले आणि गुलाम बनून आले’, अब्दुल सत्तार यांची…

अर्जुन खोतकर आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या भेटीनंतर जालना लोकसभा मतदार संघातून खोतकरांनी माघार घेतली. यावर 'अर्जुन खोतकर मुंबईला जातो आणि मातोश्रीला शेवटचा सलाम करून येतो असं सांगून गेले, पण ते आतागुलाम बनून आले आहे,' अशी काँग्रेस नेते अब्दुल सत्तार यांनी खोतकरांवर टीका केली.तसेच जालना आणि औरंगाबादच्या जागेसाठी पक्षप्रमुखांशी चर्चा झालेली असुन, ते जे निर्णय घेतली तो मान्य असेल.  आम्ही त्याच्यासारखे माघार घेणारे नाही. काँग्रेसकडून कल्याण काळे किंवा मी निवडणूक रिंगणात उतरणार आहे,…
Read More...