Raj thackeray | त्र्यंबकेश्वर मंदिराची शंभर वर्षे जुनी परंपरा मोडीत काढू नये- राज ठाकरे

Raj thackeray | नाशिक : ३ मे पासून त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिराचा वाद सुरू आहे. कारण त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये हिंदू धर्मियांशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. परंतु, ३ मे च्या रात्री काही तरुणांनी मंदिरांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं असता त्यांच्यामध्ये वाद झाले तेव्हापासून हा वाद त्याठिकाणी पेटलेला पाहायला मिळतं आहे. राजकीय वर्तुळातून देखील या … Read more

Sanjay Raut | त्र्यंबकेश्वर मंदिरात गोमूत्र शिंपडणाऱ्यांची चौकशी करा; संजय राऊतांची मागणी

Sanjay Raut | मुंबई: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं आहे. या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “हिंदुत्वाच्या नावावर राज्यात दंगली घडवून आणण्याचं षडयंत्र सुरू आहे. … Read more

Sanjay Raut | संजय राऊतांवर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

Sanjay Raut | नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) आपल्या अनेक वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत असतात. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर संजय राऊत (Sanjay Raut) अधिकच आक्रमक भूमिका घेत टीका -टिपण्णी करताना पाहायला मिळत आहेत. तर आता यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण संजय राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या […]

Jalyukta Shivar | महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! तर जलसंवर्धनात महाराष्ट्र अव्वलस्थानी!

Jalyukta Shivar | मुंबई : नुकतीच महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल आज जाहीर केला आहे . तर त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ट्विट करता दिली आहे. त्याचंप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांनी राज्यातील […]

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; वाचा सविस्तर

Eknath Shinde | मुंबई: आज सर्वत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जातं आहे. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले पाहायला मिळते. तर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार परिषद घेऊन काही महत्वाच्या घोषणा करुन शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या.. (What announcements did … Read more

Abdul Sattar | “२४ तासात पिकांच्या पंचनाम्याचा आकडा येणार “; अब्दुल सत्तारांचं शेतकऱ्यांना आश्वासन

Abdul Sattar | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे( Unseasonal rain) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भागात गारपिटीने फळबागा आणि हंगामी पिकांची नासाडी झाली आहे. नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी म्हणून शेतकरी सरकारकडे मदत मागत आहेत. हे सरकार शेतकऱ्याचं सरकार आहे असं म्हंटल जातंय परंतु प्रत्येक्ष मदत मिळत नसल्याने शेतकरी … Read more

Maharashtra Weather | आजही हवामान विभागाकडून राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाचा इशारा ; तर नाशिक जिल्ह्यात कांदा पिकाला फटका

Maharashtra Weather : एक महिन्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. तर 8 एप्रिल ते 10 एप्रिलला राज्यातील काही जिल्ह्यामध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्याआधी हवामान विभागाकडून (Meteorological Department) देण्यात आला होता. परंतु आजही आजही कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (Meteorological Department) देण्यात आला … Read more

Balasaheb Thorat | “एकानाथ शिंदे मुख्यमत्री झाले पण आमची संधी घालवली”; थोरांतांनी बोलून दाखवली मनातली सल

Balasaheb Thorat | नाशिक : राज्यात सत्तांतर होऊन आता ९ महिने होत आलेत. मात्र अजूनही महाविकास आघाडीचे नेते सरकार कोसळल्याचं दु:ख विसरु शकत नाहीत. आजही ती सल बोलून दाखवतात. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते वारंवार त्या मुद्द्यावरुन भाजप (BJP) आणि शिवसेनेवर (Shivsena) टीका करत असतात. आज एक अनोखच चित्र पहायला मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath … Read more

Ramdas Athawale | भाजप-शिवसेना जागावाटपाच्या वादावर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

Ramdas Athawale | नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी  जागावाटपाबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नवा वाद उभा राहिला आहे. बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना सुनावले आहे. ‘आम्ही 48 जागा लढविण्यासाठी मूर्ख आहोत का?’ असा सवाल उपस्थित … Read more

Sanjay Raut | भाजपकडून शिंदे गटाला फक्त 48 जागा, राऊत म्हणाले; “हीच त्यांची लायकी”

Sanjay Raut | मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विधानसभा निवडणुकाची फॉर्म्युला जाहीर केला आहे. त्यात त्यांनी भाजप 240 जागा लढेल आणि शिंदे गटाला अवघ्या 48 जागा मिळणार असल्याचं सांगितलं आहे. यावरुन आता ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गट आणि भाजपवर ताशेरे ओढले आहेत. संजय … Read more

Sanjay Raut | “अरे मिंधे-बिंधे शिवसेना असते का? शिवसेना काय आहे, हे…”; संजय राऊतांचं आव्हान

Sanjay Raut | मालेगाव : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अलीकडेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी करत भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांची 26 मार्च रोजी मालेगाव येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती … Read more

Sanjay Raut | “इतके घाणेरडी, दळभद्री मनोवृत्तीचे आमचे सहकारी होते”; राऊतांची शिंदे गटावर आगपाखड

Sanjay Raut | नाशिक : मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाने शिवसेनेच्या विधीमंडळ कार्यलयातून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो हटवले आहेत. उद्धव ठाकरेंचे फोटो हटवल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राऊतांनी शिंदे गटावर चांगलीच आगपाखड केली … Read more

Narayan Rane | “उद्धव ठाकरे स्वत: खोक्यांचे व्यवहार करातानाचे कॅसेट माझ्याकडे”; नारायण राणेंचा गौप्यस्फोट

Narayan Rane | नाशिक : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नारायण राणे हे नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोक्यांचे व्यवहार करतानाचे कॅसेट असल्याचं सांगितलं आहे. “उद्धव ठाकरे स्वत: खोक्यांचे व्यवहार करातानाचे कॅसेट माझ्याकडे”-Narayan Rane … Read more

Narayan Rane | “उद्धव ठाकरे स्वत: खोक्यांचे व्यवहार करातानाचे कॅसेट माझ्याकडे”; नारायण राणेंचा गौप्यस्फोट

Narayan Rane | नाशिक : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नारायण राणे हे नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोक्यांचे व्यवहार करतानाचे कॅसेट असल्याचं सांगितलं आहे. “उद्धव ठाकरे स्वत: खोक्यांचे व्यवहार करातानाचे कॅसेट माझ्याकडे”-Narayan Rane … Read more