Nana Patole | ‘भावी मुख्यमंत्री नाना पटोले’ या बॅनरबाजीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया ; म्हणाले…

Nana Patole | मुंबई : काँग्रेसने (Congress) नुकतीच कर्नाटक विधानसभा निवडणूक जिंकत भाजपला ( BJP) कर्नाटकमधून हद्दपार केलं आहे. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागलं असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडीना वेग आला आहे. महाराष्ट्रात सध्या भावी मुख्यमंत्री म्हणून गेल्या काही दिवसांपासून बॅनरबाजी सुरू आहे. महाविकास आघाडीतील नेत्याच्या बॅनरची चर्चा सध्या सुरू असून यामध्ये अजित … Read more

Chhagan Bhujbal | पक्षाच्या अध्यक्षपदी शरद पवार नाही राहिले, तर आम्ही उपोषणाला बसू – छगन भुजबळ

Chhagn Bhujbal | मुंबई : शरद पवारांनी ( Sharad Pawar) राजीनामा दिल्यानंतर राजकिय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. तर आता मुंबईमधील पक्षाच्या कार्यालयात समितीची बैठक सुरू झाली आहे. यासाठी समितीतील नेत्यांनी उपस्थित लावली. या बैठकीला जाण्यापूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagn Bhujbal)यांनी शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयाबाबत मोठं विधान केलं आहे. जर शरद पवार हे […]

Dantewada Naxal Attack : छत्तीसगडमध्ये झालेल्या हल्ल्यात ११ जवान शहीद

Dantewada Naxal Attack | छत्तीसगड : आज (26 एप्रिल ) ला छत्तीसगडमधील दंतेवाडा या ठिकाणी नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. तर नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या हल्ल्यातील आयडीच्या स्फोटात 11 जवान शहीद झाले आहेत. तर शहीद झालेल्यांमध्ये 10 डीआरजी (District Reserve Guard) जवान आहेत, तर एक चालक आहे. स्फोटानंतर तो परिसर सील करण्यात आला असून घटनास्थळी मोठ्या […]

Arvind Kejriwal | भाजपचा अरविंद केजरीवालांवर गंभीर आरोप ; तर केजरीवालांनी बंगल्याच्या नूतनीकरणावर केले इतके कोटी रुपये खर्च!

Arvind Kejriwal | नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी आप चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) यांना सीबीआय (CBI ) कडून चौकशी करण्यात आली होती. तसचं त्याआधी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ( Manish Sisodia ) यांना देखील दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलं आहे. त्यानंतर सीबीआयने केजरीवाल यांना चौकशी साठी बोलवलं […]

Ajit pawar | “दिवसा मतदान करा, यात्रा-जत्रा रात्री, तमाशा बघायचा तो रात्री बघा, त्या गौतमी पाटील बाईला बोलवा” : अजित पवार

Ajit Pawar| बारामती : आज (25 एप्रिल) कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पुरस्कृत रयत पॅनलच्या माध्यमातून जाहीर कार्यकर्ता मेळाव्याच आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी मतदान करण्याचं आवाहन करत सरकारवर निशाणा साधला. तसचं त्यांनी गेल्या काही दिवसांपासून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला […]

Nana Patole । “भाजपला गांधी नावाची भिती वाटते” नाना पटोलेंचा चंद्रशेखर बावनकुळेंवर पलटवार

Nana patole | मुंबई : गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी भेट झाली. भेटुदरम्यान आगामी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली. तर काँग्रेसचे झालेले डॅमेज भरून काढण्यासाठी राहुल गांधी ( Rahul Gandhi) महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्यांची भेट घेत असल्याचं म्हटलं जातंय. याच पार्श्वभूमीवर ते लवकरच मातोश्रीवर जाऊन … Read more

Rahul Gandhi | राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; पाहा काय आहे प्रकरण?

Rahul Gandhi | गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या भाष्यानंतर बदनामी प्रकरणी त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती तसचं त्यांचे संसद सदस्यत्व रद्द देखील करण्यात आलं आहे. याचप्रमाणे नोव्हेंबर 2022 मध्ये, भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधींनी वाशिम जिल्ह्यात आयोजित केलेल्या सभेत सावरकरांबद्दल, भाजप (BJP) आणि आरएसएसवर निशाणा … Read more

Maharashtra Weather | आजही हवामान विभागाकडून राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाचा इशारा ; तर नाशिक जिल्ह्यात कांदा पिकाला फटका

Maharashtra Weather : एक महिन्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. तर 8 एप्रिल ते 10 एप्रिलला राज्यातील काही जिल्ह्यामध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्याआधी हवामान विभागाकडून (Meteorological Department) देण्यात आला होता. परंतु आजही आजही कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (Meteorological Department) देण्यात आला … Read more

Ajit Pawar | अदानी प्रकरणावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

Ajit Pawar | सातारा : सध्या अदानी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात शरद पवार पाठराखण करत असल्याचा चर्चा रंगत आहेत. यामुळे मविआ मध्ये फूट पडू शकते असं देखील म्हटलं जात आहे. तर आज (10 एप्रिल) विविध कार्यक्रमासाठी विरोध पक्ष नेते अजित पवार यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानी माध्यमांशी संवाद साधत असताना अजित पवारांनी अदानी प्रकरणावर मोठं … Read more

Sharad Pawar | भारतासमोर ‘हे’ तीन मुद्दे महत्वाचे : शरद पवार

Sharad Pawar | पुणे : सध्या अदाणी प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. या प्रकरणावर राजकीय नेते भाष्य करताना पाहायला मिळत आहेत. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची ( Sharad Pawar) भूमिका देखील चर्चेत आहे. अशात पवार यांनी या प्रकारात प्रश्न उपस्थित केला आहे. पवार म्हणाले की, अदाणी प्रकरणात संसदीय समिती नेमणं हे काही योग्य नाही. … Read more