Eknath Shinde | आम्ही घरी बसणारे मुख्यमंत्री नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Eknath Shinde | रत्नागिरी : आज (25 मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. तर महाराष्ट्र सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. विविध योजनांचा माध्यमातून सर्वसामान्य लोकांना हातभार लावणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav … Read more

Anil Deshmukh | “…तर तेव्हाच महाविकास आघाडीचं सरकार पडलं असतं” – अनिल देशमुख

Anil Deshmukh | आज (24 मे) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर त्यांच्या या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तसचं जो काही गौप्यस्फोट देशमुखांनी केला आहे याबाबत शरद पवारांना (Sharad Pawar) आणि मला सगळं … Read more

Sudhir Mungantiwar | शिवसेनेचे 40 आमदार फुटतात, ठाकरेंचा काहीतरी दोष असेल ना? – सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar | मुंबई : राजकीय वर्तुळात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडीना वेग आला आहे. तर मोदींवरोधात एकत्र येऊन लढण्यासाठी विरोधी पक्षाच्या भेटू गाठी वाढल्या आहेत. तर काल (24 मे) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी कितीही नागनाथ-सापनाथ एकत्र झाले तरी मोदींचा पराभव करणं … Read more

Shivsena | ठाकरे गटाचे खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार; शिंदे गटाचा दावा

Krupal Tumane | मुंबई : नुकताच शिंदे गटाचे नेते, खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यांनी आगामी निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे (Eknath Shinde Team) 13 खासदार निवडून येणार असं देखील म्हटल तर ठाकरे गटातील ( Uddhav Thackeray Team) खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. ठाकरे … Read more

Uday Samant | …म्हणून महाविकास आघाडी पुन्हा कधीही सत्तेत येणार नाही – उदय सामंत

Uday Samant | मुंबई : आगामी लोकसभा , विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने चांगलीच कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील जेष्ठ नेत्यांकडून देखील 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र असणार असं सांगितलं जातं आहे. परंतु जागावाटपाबाबत अजूनही मतभेद पाहायला मिळत असून मविआच्या नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया देखील दिल्या जात आहे. दरम्यान, आता मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी … Read more

Bacchu Kadu | जेवणाचं आमंत्रण हे जेवण केल्याशिवाय खरं नसतं; मंत्रिमंडळ विस्तारावरून बच्चू कडूंची टीका

Bacchu Kadu | अमरावती : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिंदे- फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ विस्तराबाबत हालचाली सुरू केल्या. परंतु, हा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अशातच बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी यासंदर्भात मिश्किल टीका केली आहे. सध्या त्यांची ही प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे. Bacchu Kadu Commented On Cabinet expansion माध्यमांशी बोलताना बच्चू … Read more

Jitendra Awhad | नोटबंदीवरून जितेंद्र आव्हाडांची ट्विट करत केंद्र सरकारवर टीका ; म्हणाले…

Jitendra Awhad | मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) 19 मे ला घेतलेल्या दोन हजारांच्या नोटाबंदी बाबतच्या निर्णयावरून राजकीय वर्तुळात टीका- टिप्पणी सुरू आहेत. विरोधकांकडून देखील याबाबत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत नोटबंदीवरून केंद्र सरकारवर (Central Government) टीकास्त्र सोडलं आहे. काय म्हणाले … Read more

Ajit Pawar | गद्दार आणि 50 खोके शब्द जनतेला पटलेला; अजित पवारांनी घेतला शिंदे गटाचा समाचार

Ajit Pawar | कोल्हापूर : आज ( 20 मे) विरोधी पक्षनेते अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. एका हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमा दरम्यान अजित पवारांनी मोदींसह शिंदे- फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसचं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना देखील गृहखात्याबाबत सल्ला दिला आहे. नोटबंदीवर अजित पवारंची सकारात्मक प्रतिक्रिया … Read more

Chhota Pudhari | नवरी नऊ अन् नवरदेव पन्नास, नवरी कुणाला कुंकू लावते त्यांनाच माहीत – घनश्याम दरोडे

Chhota Pudhari Ghanshyam Darode | सध्या राजकीय वर्तुळात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत हालचालींना वेग आला आहे. येत्या दोन – तीन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल अशा चर्चा देखील सुरू आहेत. तर शिंदे (Eknath Shinde Team) गटातील 9 आणि भाजपमधील (BJP) 9 जनांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जातं आहे. याच पार्श्वभूमीवर छोटा पुढारी घनश्याम दरोडे … Read more

Aditya Thackeray | ”मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करणार असेल तर मी…”; आदित्य ठाकरेंचं मुनगंटीवार यांना आव्हान

Aditya Thackeray | मुंबई : आज ( 20 मे) मुंबईमध्ये कुपरेज फुटबॉल ग्राऊंडमध्ये आयोजित केलेल्या फुटबॉलच्या वर्कशॉपला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलेल्या आव्हानाला स्वीकारत प्रतिआव्हान केलं आहे. आदित्य ठाकरे आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये वरळी निवडणुकीवरून शाब्दिक टीका- टिप्पणी … Read more

Sanjay Raut | लोकसभेच्या जिंकलेल्या सर्व 18 जागा लढवणार आणि जिंकणार- संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी याच पार्श्वभूमीवर मविआची बैठकही पार पडली होती. सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत … Read more

Jitendra Awhad | शरद पवारांना ड्राम्याची गरज नाही; जितेंद्र आव्हाडांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Jitendra Awhad | मुंबई : काल (18 मे) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) हे पुणे दौऱ्यावर होते. पुण्यात महाराष्ट्र भाजप (BJP) कार्यकारिणीची बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह महाराष्ट्र भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी आणि मंत्री। देखील उपस्थित होते. दरम्यान  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) राजीनाम्यावर … Read more

Sameer Wankhede | CBI च्या छापेमारीनंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले …

Sameer Wankhede | मुंबई : 2021 मध्ये आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे ( NCB) तेव्हाचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) अनेक दिवस चर्चेत होते. तर आता पुन्हा एकदा समीर वानखेडे चर्चेत आले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी वानखेडे यांच्यावर सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला असून या प्रकारनातं त्याच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. या संबंधित […]

Amruta Fadnavis । “कर्नाटक निवडणूक नाही जिंकली, तरी लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदीचं जिंकतील” : अमृता फडणवीस

Amruta Fadnavis । नागपूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अनेकांनी आपआपली मत नोंदवत प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपला (BJP) धूळ चारत काँग्रेसने (Congress) कर्नाटकात बाजी मारली आहे. यामुळे काँगेसकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तर याबाबत देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी याबाबत प्रतिक्रिया देत आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी बाजी मारणार असं […]

Karanatka Election Result | हा लढा भ्रष्टाचाराविरोध होता : विजयानंतर डीके शिवकुमार यांची प्रतिक्रिया

बंगळुरु | आज (13 मे) कर्नाटक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये काँग्रेसने बाजी मारली असून ‘कनकपुरचा पहाडी नेता’ म्हणून ओळखलं जाणारे काँग्रेस नेते डीके शिवकुमार हे कनकपुरा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. सात वेळ आमदार म्हणून त्यांनी काम केलं तसचं कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं आहे. मनी लाँड्रिंगच्या आरोपावरून सीबीआय गुन्हा दाखल […]