Prithviraj Chavan | “भाजप पराभव सहन करणार नाही…” ; पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली भीती

Karnataka Election Results 2023 | मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकालमध्ये काँग्रेस (Congress) आघाडीवर आहे. यावरून भाजपची (BJP) खिल्ली उडवली जातेय. तर कर्नाटकातील विधानसभा २०१९ च्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी राजकीय नाट्य घडलं होतं. तसचं नाट्य महाराष्ट्रात घडलं आणि शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आलं. यावरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan) यांनी भाजपावर […]

Uddhav Thackeray | महाडमधील जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर सडकून टीका !

Uddhav Thackeray | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोकणातील रिफायनरी प्रकल्पनावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तर रत्नागिरी येथील बारसु या ठिकाणी स्थानिकांनी आंदोलन करत विरोध केला आहे. आज ( 6 मे ) उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray) बारसु या ठिकाणी जाणार होते म्हणून सकाळी केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरेंना इशारा दिला होता. […]

Raj Thackeray | रत्नागिरीमधील सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल ; म्हणाले …

Raj Thackeray | रत्नागिरी : आज (6 मे) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) कोकण दौऱ्यावर आहेत. त्यानी रत्नागिरी येथे सभा घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी सरकारवर कोकणातील रिफायनरी प्रकल्पनावरून जोरदार हल्लाबोल केला. तसचं कोकणातील स्थानिकांना विनंती करत आव्हान केलं. तर भाषणातून त्यांनी मुंबईच्या महापौर बंगल्याबाबत उद्धव ठाकरेंना थेट सवाल देखील केला आहे. मुंबईचा महापौर बंगला […]

Kangana Ranaut | “देशाला गरज असेल तर मला राजकारणात प्रवेश करायला आवडेल” – कंगना रानौत

Kangana Ranaut | मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) कायमच आपल्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. तर आता एका मुलाखतीदरम्यान कंगना रनौतने मला राजकारणात प्रवेश करायला आवडेल असं वक्तव्य केलं आहे . याचप्रमाणे तिने तिच्या मुंबई महापालिकेने पडलेल्या मुंबईतील घराचा उल्लेख देखील करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मला राजकारणात प्रवेश करायला […]

Abdul Sattar | “मी ‘कुत्रा’ निशाणीवर जरी लढलो, तरी जिंकणार” : अब्दुल सत्तार

Abdul Sattar | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ( Eknath shinde) बंड केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं वळण मिळालं. राज्यात शिंदे- भाजप सरकार स्थापन झालं. तर दुसरीबाजूला शिंदे – ठाकरे गटातील नेत्यांची एकमेकांवर टीका टिप्पणी सुरू झाले. गेल्या अनेक महिन्यापासून रखडलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल येत्या 11 किंवा 12 मे पर्यंत कधीही लागू शकतो […]

Jitendra Awhad | शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ‘हे’ ट्विट चर्चेत

Jitendra Awhad | मुंबई : काल( 2मे) शरद पवारांना ( Sharad Pawar) राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तर त्यांच्यासमोरच व्यासपीठावरच भरल्या डोळ्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली. त्या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) असोत, जयंत पाटील असोत किंवा धनंजय मुंडे सर्वांनी त्यांना विनंती देखिल केली . याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी देखील आंदोलन करत जोपर्यंत […]

Chhagan Bhujbal | ”तुमचा राजीनामा आम्ही नामंजूर करतो” : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal | मुंबई : काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपण राष्ट्रवादीचे कॉग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याविषयी मोठी घोषणा केली. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचं दिसून येतं आहे. तर कार्यकर्त्यांना मोठा धक्काच बसला आहे. शरद पवार यांनी आपल्याकडे आणखी तीन वर्षांचा कालावधी असून त्यानंतर केवळ मार्गदर्शकांच्या भूमिकेत असणार असल्याचं बोलून दाखवले. […]

Nitesh Rane | अजित दादाला सर्व माफ; ते करमुक्त – नितेश राणे

Nitesh Rane | मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कालच्या ( 1मे ) महाविकास आघाडीची वज्रमूठ सभेदरम्यान केंद्रातल्या मोदी सरकारपासून ते राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारपर्यंत सगळ्यांना धारेवर धरलं चांगलाच समाचार घेतला आहे. तसचं त्यांनी नाव न घेता नितेश राणेंनाही टोला लगावला. तर आता नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीतील […]

Sanjay Raut । भाजपच्या ‘या’ नेत्याचा बारमधील धिंगाणा करतानाच ‘तो’ व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केला; म्हणाले..

Sanjay Raut । मुंबई : आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडणार आहे. तर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांचा बारमधील व्हिडिओ शेअर सत्ताधाऱ्यांवर हिंदुत्वावरून चांगलाच निशाणा साधला आहे. तसचं यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा […]

Kirit Somaiya। जम्बो कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांचे पार्टनर राजीव साळुंखेला अटक

Pune Covid Center Scam | पुणे : कोरोना काळात पुण्यातील शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर मध्ये मोठा घोटाळा झाला. याप्रकरणी भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) हे पाठपुरावा करत होते. तर आता त्यांनी ट्विट करत राजीव साळुंखे यांना जम्बो कोविड सेंटरच्या गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. सुजित पाटकर हे खासदार […]

Sanjay Shirsat । अजित पवारांच्या मनातले ४ दिवसात कळेल; वज्रमूठ सभेचा जास्त त्रास पवारांना – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | मुंबई : आज (1मे) ला मुंबईमध्ये वज्रमुठ सभा पार पडणार आहे. या सभेसाठी जोरदार तयारी देखील करण्यात आली आहे. तसचं गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. अनेक राजकीय नेत्यांनी याबाबत भाष्य देखील केली होती. तर आता शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay […]

Weather Update | उत्तर भारतात गारपिटीचा इशारा, तर देशात पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती!

Weather Update | सध्या देशातील वातावरण सतत बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पाऊस (rain) तर काही ठिकाणी उन्हाचा चटका जाणवत आहे. तसचं गेल्या 1महिन्यापासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना नकोस केलं आहे. यातच हवामान विभागाने (Meteorological Department) महत्वाची माहिती दिली आहे. उत्तर भारतात गारपीट होण्याची शकता तर पुढील पाच दिवसात देशाच्या अनेक भागात पाऊस […]

Sanjay Raut। संजय राऊतांच मोदींसह भाजपवर टीकास्त्र ; म्हणाले …

Sanjay Raut । मुंबई : काही दिवसांवरच कर्नाटकची निवडणूक येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका करत अपशब्द वापरला होता त्यावरून भाजपने संताप व्यक्त केला आहे. तर आता या विषय खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी देखील खरगेचं समर्थन करत भाजपसह नरेंद्र […]

Sharad Pawar | ‘लवकरच मुख्यमंत्री बदलणार’ संजय राऊतांच्या या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया ; म्हणाले…

Sharad Pawar | मुंबई : महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री लवकरच बदलणार असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे अनेक शहरात मनातील मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकताना दिसत आहेत . तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार असल्याचं म्हटलं होत […]

Barsu Refinery Project | रिफायनरी प्रकल्पाबाबत उदय सामंत अन् शरद पवार यांच्या भेटीमध्ये काय ठरलं ? ; वाचा सविस्तर

Sharad pawar | मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून कोकणातील बारसू येथील सुरू होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला (Refinery Project) स्थानिकांकडून कडाडून विरोध होत आहे. यामुळे तेथील स्थानिक लोकांनी आंदोलन केलं असून माती सर्वेक्षण करताना अडचणी येत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात देखील या प्रकरणावरून एकमेकांना वर टीका टिप्पणी सुरू आहे. या प्रकल्पाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच या जागेवर […]