Barsu Refinery Project | कोकण रिफायनरी प्रकल्पाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य ; म्हणाले…

Barsu Refinery Project | रत्नागिरी : गेल्या दोन दिवसापासून रिफायनरी प्रकल्पावरून कोकणातील वातावरण चांगलंच तापलं आहे. तर या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध करत दोन दिवस झाले आंदोलन केले आहे. याबाबत राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जातं आहेत. तर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी याबाबत मोठं वक्तव्य करत म्हटलं आहे की, कोकणातील हा प्रकल्प नियोजित […]

Ajit pawar | “दिवसा मतदान करा, यात्रा-जत्रा रात्री, तमाशा बघायचा तो रात्री बघा, त्या गौतमी पाटील बाईला बोलवा” : अजित पवार

Ajit Pawar| बारामती : आज (25 एप्रिल) कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पुरस्कृत रयत पॅनलच्या माध्यमातून जाहीर कार्यकर्ता मेळाव्याच आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी मतदान करण्याचं आवाहन करत सरकारवर निशाणा साधला. तसचं त्यांनी गेल्या काही दिवसांपासून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला […]

Eknath Shinde | पाचोऱ्यातील सभेत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांचं प्रत्योत्तर; म्हणाले…

Eknath shinde | मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची (23 एप्रिल) ला जळगाव येथील पाचोरा या ठिकाणी सभा पार पडली. पाचोऱ्याच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं तर यांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) देखील होते. ठाकरेंनी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर वक्तव्य केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath […]

Sharad Pawar । 2024 ची निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..

Sharad Pawar | मुंबई : आगामी 2024 च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून चर्चा रंगू लागल्या आहेत. तर 2024 मध्ये महाविकास आघाडी (maha vikas aghadi) एकत्र निवडणुका लढणार की नाही हे आता कसं सांगणार, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. यामुळे महाविकास आघाडी मध्ये फूट पडण्याची शक्यता पाहायला मिळतं आहे. यामुळे राजकीय समीकरणे […]

Supriya Sule । अदानींच्या कंपनीमध्ये सुप्रिया-सदानंद सुळेंचे कोटींचे शेयर्स; शरद पवारांनी केली होती अदानीची पाठराखण

Supriya Sule । मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अदानी समूहांवरील हिंडेनबर्ग रिसर्च अहवाल ( Hindenburg Research Reports ) हा वादाचा विषय बनला आहे.  काही कंपनीच्या शेयर्स मध्ये घसरण झाली यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर आजून अदानी वरील आरोप […]

Sharad Pawar | कुणाला फोडण्याचा प्रयत्न केला तर उत्तर देणार; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा!

Sharad Pawar | अमरावती : राजकीय वर्तुळात शिंदे गटाने गेलेल्या बंडानंतर वातावरण पूर्ण ढवळून निघालं आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) काही नेत्यांना घेऊन भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचा फोन नॉट रिचेबल लागला यावरून राजकीय चर्चा रंगल्या होत्या. अशा अनेक […]

Kishor Patil । “संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना संपवायची सुपारी तर घेतली नाही ना?” : किशोर पाटील

Kishor Patil । जळगाव : आज (२३ एप्रिल) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या ठिकाणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. यासाठी दोन दिवसांपासून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पाचोऱ्यात आहेत. अशातच पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी संजय राऊतांसह आयोजक आणि चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी […]

Sanjay Raut | संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर गंभीर आरोप; म्हणाले…

Sanjay Raut | मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर आज जळगावमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पाचोरा या ठिकाणी सभा होणार आहे. यापूर्वी च राऊतांनी गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कोरोनाच्या नावाने […]

Supriya Sule | “दगडफेक करणं महाराष्ट्राचे संस्कार नाहीत”; सुप्रिया सुळेंचा गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल

Supriya Sule | आज (23 एप्रिल) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडणार आहे. यापूर्वी खेड, मालेगाव येथे उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा झाल्या आहेत. या सभांमधून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला चांगलेच घेरले होते. महागाई, बेरोजगारीसह शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन भाजप-शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव […]

Coronavirus Update । कोरोना रुग्णसंख्येत वाढ ‘या’ जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्या; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची सूचना

Covid- 19 update | पुणे : सध्या कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. तर काही राज्यांनी याबाबत मास्क वापरण्याचे संकेत दिले आहेत. तसचं महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याची पाहायला मिळतं आहे. संख्या वाढत असल्याने पुणे, मुंबई आणि ठाण्यासह दहा अतिजोखमीच्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची सूचना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) […]

Blue Tick | दिग्गज राजकारणी ते दिग्गज खेळाडू एलॉन मस्कने कोणालाच नाही सोडलं, सर्वांनाच दिलाय 440 व्होल्टचा झटका

Blue Tick | मुंबई : सध्या ट्विटरवर अनेक बदल होताना दिसत आहेत. एलॉन मस्क (Elon Musk ) यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून ट्विटरवर बरेच बदल केले आहेत. काही दिवसांपूर्वीच एलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलला होता. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. अशातच आता ट्विटरने जगभरातील दिग्गज मान्यवर, नेतेमंडळी, खेळाडू, सेलिब्रिटी यांना मोठा धक्का दिला आहे. […]

Ajit Pawar । पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती; म्हणाले…

Ajit Pawar । पुणे : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर स्वतः अजित पवार यांनी याबाबत स्पष्टपणे सांगितलं की, जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत राहाणार. त्यानंतर देखील वेगवेगळ्या विषयावरून अजित पवार हे बंड करणार असल्याचं बोललं जातं आहे. तर आज […]

Sanjay Raut । खारघर दुर्घटना प्रकरण संजय राऊतांना भोवणार, तर त्यांच्या विरोधात ठाण्यात तक्रार दाखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Kharghar Heat Stroke । मुंबई : सध्या खारघर दुर्घटनाप्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. तर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार टीका टिप्पणी सुरु आहे. तसचं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकरणी चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्याचीही मागणी देखील केली आहे. याचप्रमाणे शिंदे- फडणवीस सरकारवर […]

Amol Mitkari । “शिंदे-फडणवीस सरकारनं लक्षात ठेवावं की चार दिवस सासूचे आणि चार दिवस सूनेचे असतात” : अमोल मिटकरी

Amol Mitkari । मुंबई : आज २० एप्रिलला बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होत यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अकोल्यातील पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर अशी ‘जलसंघर्ष’ यात्रा काढली होती. ही यात्रा आज नागपूरमध्ये दाखल होणार होती. परंतु पोलिसांनी त्यांची ‘जलसंघर्ष’ यात्रा मध्येच अडवली आणि […]

Sharad Pawar | शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात बंद दाराआड दोन तास चर्चा, राजकीय वर्तुळात खळबळ

Sharad Pawar | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) चर्चेत आहेत. तर आज (20 एप्रिल) गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी गौतम अदानींनी भेट देत त्या दोघांमध्ये तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा झाली आहे. […]