Refinery Project | रिफायनरी प्रकल्पावरून बारसुतील स्थानिकांनी केलं सरकारचं श्राद्ध

Refinery Project | रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपूर्वी कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून (Refinery Project) चांगलं वातावरण तापलं होत. तर कोकणातील बारसू येथील सुरू होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला (Refinery Project) स्थानिकांकडून कडाडून विरोध करत आंदोलन केलं होत. यामध्ये सरकार आणि स्थानिक लोकांच्यात बैठक देखील पार पडली. त्यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली होती. माती परिक्षणाच काम पोलीस बंदोबस्तात पार … Read more

Raj Thackeray | रत्नागिरीमधील सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल ; म्हणाले …

Raj Thackeray | रत्नागिरी : आज (6 मे) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) कोकण दौऱ्यावर आहेत. त्यानी रत्नागिरी येथे सभा घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी सरकारवर कोकणातील रिफायनरी प्रकल्पनावरून जोरदार हल्लाबोल केला. तसचं कोकणातील स्थानिकांना विनंती करत आव्हान केलं. तर भाषणातून त्यांनी मुंबईच्या महापौर बंगल्याबाबत उद्धव ठाकरेंना थेट सवाल देखील केला आहे. मुंबईचा महापौर बंगला […]

Nitesh Rane | “सर्व काही खोक्यांसाठी चालू आहे” ; नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Nitesh Rane | रत्नागिरी: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज कोकण दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यावर ठाकरे रिफायनरीला विरोध करत लोकांशी संवाद साधत आहे. कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडली आहे. अशात नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नितेश राणेंनी ठाकरेंवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. उद्धव […]

Uddhav Thackeray | “शिंदेंची देशात गद्दार म्हणून ओळख…” ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

Uddhav Thackeray | सोलगाव: उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यावर ठाकरेंनी सोलगावमध्ये रिफायनरीला विरोध करत लोकांशी संवाद साधला आहे. त्याचबरोबर यावेळी ग्रामस्थांनी रिफायनरीला विरोध केला आहे. कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका मांडत असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका […]

Uddhav Thackeray | रिफायनरीला उद्धव ठाकरेंचा विरोध, म्हणाले…

Uddhav Thackeray | सोलगाव: उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यावर ठाकरेंनी सोलगावमध्ये रिफायनरीला विरोध करत लोकांशी संवाद साधला आहे. त्याचबरोबर यावेळी ग्रामस्थांनी रिफायनरीला विरोध केला आहे. लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. “मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही. रिफायनरीसाठी लोकांची डोकी फोडण्याची योजना आखली जात […]

Refinery Project | कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध का?; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Refinery Project | रत्नागिरी : सध्या कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. तर हा प्रकल्प भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात क्रूड ऑईल रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उदयोग’ प्रस्तावित होणार आहे. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, […]