Browsing Tag

Kirit Somaiya

नवाब मालिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गॅंगशी संबंध आहेत का?; सोमय्यांचा सवाल

मुंबई : विशेष न्यायालयाने शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. डी-कंपनीशी संबध आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीनं मालिकांना मोठा झटका दिला आहे.…
Read More...

“संजय राऊतांच्या पक्षाच्या सरकारचे आदर्श इंग्रजच असावेत, त्यांच्या एकंदरीत वर्तणुकीवरून तसाच…

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले होते की, राणांचे तुरुंगातील अनुभव ऐकले आणि इंग्रजांच्या काळातील तुरुंगाची आठवण झाल्याचे सोमय्या म्हणाले होते. आता यावरून शिवसेना खासदार संजय…
Read More...

देशातलं वातावरण पाहता इंग्रज राजवट बरी होती; संजय राऊतांचा सोमय्यांवर पलटवार

पुणे : काल अखेर खासदार नवनीत राणा १२ दिवसानंतर तुरुंगाबाहेर आल्या आहेत. मात्र जेल मधून बाहेर येताच त्या लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. नवनीत राणा यांची गेले अनेक दिवस मान दुखत असल्याची तक्रार केली होती. जेल मधून बाहेर आल्यानंतर नवनीत…
Read More...

पुढील पाच दिवसात किरीट सोमय्या जेलमध्ये जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा

पुणे : हनुमान चालीसा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्राचं वातावरण तापलं आहे. यानंतर याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर निशाणा साधला चौफेर टीका केलीय. शिवसेना हडपसर मतदारसंघाच्या…
Read More...

राणांचा तुरुंगातील अनुभव ऐकून इंग्रजांची आठवण झाली : किरीट सोमय्या

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खाजगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा वाचण्याची धमकी दिल्याने या दाम्पत्याला 23 एप्रिल रोजी मुंबई…
Read More...

जेलमधून सुटताच राणा दांपत्य घेणार भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याची भेट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खाजगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा वाचण्याची धमकी दिल्याने या जोडप्याला 23 एप्रिल रोजी मुंबई…
Read More...

“हल्ल्याच्या सीबीआय चौकशीचे आदेश देण्याची किरीट सोमय्यांची मागणी”

मुंबई : राज्यात सध्या शिवसेना आणि भाजप यांच्यामधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अटक झाल्यानंतर खार पोलिसस्टेशनमध्ये राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या गेले होते. मात्र यावेळी सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी…
Read More...

आता माकडांचे खेळ खूप झाले, शिवसेना अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे; संजय राऊत आक्रमक

मुंबई : हनुमान चालीसाच्या आणि मशिदींवरील भोंगे मुद्द्यावरून आधीच राज्यातील राजकारण तापलं आहे. २३ एप्रिल रोजी दिवसभरातील घडामोडीनंतर अखेर राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच सरकारी वकिलांकडून राणा…
Read More...

“राज्यातील कायदा व सुव्यवस्था संकटात सापडली आहे, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लावणे योग्य…

मुंबई : हनुमान चालीसाच्या आणि मशिदींवरील भोंगे मुद्द्यावरून आधीच राज्यातील राजकारण तापलं आहे. २३ एप्रिल रोजी दिवसभरातील घडामोडीनंतर अखेर राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच सरकारी वकिलांकडून राणा…
Read More...

“… तर ते सरकार सहन करणार नाही”; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा गंभीर इशारा

मुंबई : मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरून आधीच राज्यातील राजकारण तापलं आहे. राणा दाम्पत्य आणि किरीट सोमय्या हल्लाप्रकरणावरून राज्यातील राजकारण आणखीनच तापलं आहे यावरूनच राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. तसेच यावरून…
Read More...