Sadanand Kadam | १५ मार्च पर्यंत सदानंद कदम ईडीच्या जाळ्यात, अनिल परबांच्या अडचणीत वाढ

Sadanand Kadam | मुंबई: महाराष्ट्रात नाही तर देशातच ईडीचे प्रकरण सुरु आहे. लालूप्रसाद यादव यांचीही ईडीची चौकशी लावण्यात आली आहे.  महाराष्ट्रात साई रिसॉर्ट प्रकरणी शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्यावर काल ईडीने धाड मारली. काल मुंबईमध्ये त्यांची चौकशी झाली. त्यानंतर काही दिवसांसाठी त्यांना ईडीच्या कोठडीत रहावं लागेल असं म्हटलं जात होतं. … Read more