Chandrakant Khaire | “सोमय्या ईडीचा दलाल, ईडीच्या पैशातून त्यांना कमिशन मिळतं”- चंद्रकांत खैरे

Chandrakanat Khaire | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर ईडीने करावाई केली आहे. ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणी ईडीने (ED) शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय, व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांच्यावर केलेल्या कारवायामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant … Read more

Sadanand Kadam | १५ मार्च पर्यंत सदानंद कदम ईडीच्या जाळ्यात, अनिल परबांच्या अडचणीत वाढ

Sadanand Kadam | मुंबई: महाराष्ट्रात नाही तर देशातच ईडीचे प्रकरण सुरु आहे. लालूप्रसाद यादव यांचीही ईडीची चौकशी लावण्यात आली आहे.  महाराष्ट्रात साई रिसॉर्ट प्रकरणी शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्यावर काल ईडीने धाड मारली. काल मुंबईमध्ये त्यांची चौकशी झाली. त्यानंतर काही दिवसांसाठी त्यांना ईडीच्या कोठडीत रहावं लागेल असं म्हटलं जात होतं. … Read more

Sadanand Kadam | रामदास कदमांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीकडून अटक

Sadanand Kadam | मुंबई : शिवसेनेचे खासदार रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे बंधू सदानंद कदम(Sadanand Kadam) यांच्यावर ईडीने शुक्रवारी मोठी कारवाई केली आहे. त्यावरुन सदानंद कमद यांना ईडीने अटक केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात शिवसेना ठाकरे गट नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल परब (Anil Parab)  हे देखील आरोपी असल्याचं बोललं जात … Read more