Browsing Category

Crime

डॉ. शीतल आमटे यांच्या दुर्दैवी आत्महत्येची बातमी मन सुन्न करून गेली

मुंबई : चंद्रपूर मधील बाबा आमटेंच्या आनंदवन येथे धक्कादायक घटना घडल्याच समोर आलंय. आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. शीतल यांनी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर…
Read More...

धक्कादायक ! यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची…

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याच समोर आलं आहे.यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या करण्यात आली आहे. पुणे येथे जरे या सोमवारी कामानिमित्त गेल्या होत्या.…
Read More...

मुंबईत बॉलिवूड अभिनेत्रीवर बलात्कार ; वर्सोवा पोलीस ठाण्यात कास्टिंग डायरेक्टरविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड वेगवेगळ्या कारणांनी देशात चर्चेचा विषय बनला आहे.यानंतर आता मुंबईतील एका अभिनेत्रीवर कास्टिंग डायरेक्टरकडून बलात्कार झाल्याची माहिती पुढे येत आहे. याप्रकरणी मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
Read More...

पुण्यातील आत्महत्येचे सत्र सुरूच ; धायरीमध्ये गळफास घेत तरुणाची आत्महत्या

सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार गुरुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.विनायक जालिंदर बंडगर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या 24 तासांत समोर आली…
Read More...

अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देऊन पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार !

आजच हिंगणघाट येथे जळीतकांड प्रकरणातील पीडितेच्या उपचारादरम्यान मृत्यूच्या बातमीने संपूर्ण राज्य हादरून गेले.यातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.एका इंग्रजी माध्यमातल्या शाळॆतल्या अल्पवीयन मुलीवर अ‍ॅसिड फेकायची धमकी देऊन लैंगिक…
Read More...

पाकिस्तानातून मुंबईत दोन हजारांच्या बनावट नोटा आणणाऱ्या एकाला अटक

पाकिस्तानातून भारतात 2 हजारांच्या बनावट नोटा येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पाकिस्तानातून आलेल्या या 2 हजारांच्या बनावट नोटांची किंमत तब्बल 23 लाख 86 हजार इतकी आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आलीय. भारतामध्ये कोरोना व्हायरसचा…
Read More...

निर्भया प्रकरण : दोषींची फाशी शिक्षा पुन्हा टळली ; या’ तारखेला होणार सुनावणी !

16 डिसेंबर, 2012 रोजी 23 वर्षीय तरुणीवर रात्रीच्या वेळी बसमधून प्रवास करताना सहा नराधमांनी तिच्यावर चालत्या बसमध्ये बलात्कार केला.तिला अमानुष मारहाणही केली. आणि यानंतर पीडितेला बसमधून फेकून देण्यात आलं.या प्रकारामुळे ती गंभीररीत्या जखमी…
Read More...

धक्कादायक : सांगलीतील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा शिवसेना नेत्याकडून खून !

राज्यता एक धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीतील राष्ट्रवादीचे नेते आणि कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर पाटील यांचा खून झाला आहे. एका शेतामध्ये त्यांच्यावर हल्लेखोरांनी जोरदार हल्ला केला. आणि हल्ला करून आरोपी पळून गेले.…
Read More...