Pune Crime | पुणेकरांनो सावधान! पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड

Pune Crime | पुणे: गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील सहकारनगर भागात वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अशात पुन्हा एकदा पुण्यात वाहनांची तोडफोड झाल्याचे दिसून आलं  आहे. पुण्यातील अरणेश्वर भागात मध्यरात्री 10 ते 12 गाड्यांची तोडफोड झाली आहे. Houses have been pelted with stones अज्ञात टोळीकडून पुण्यातील (Pune … Read more