Weather Update | देशात वाढणार उन्हाचा चटका, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाचा चटका (Summer heat) वाढत चालला आहे, तर कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेतीसह मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. अशात तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. देशातील बहुतांश […]

IPL 2023 | सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू आयपीएल हंगामातून बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्याआधी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. संघातील दिग्गज खेळाडू संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. जोफ्रा आर्चर आयपीएलच्या (IPL 2023) संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. […]

Weather Update | मोचा चक्रीवादळ सक्रिय! विदर्भ आणि मराठवाड्यासह ‘या’ ठिकाणी पावसाचा अलर्ट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: यंदा उन्हाळ्यात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) थैमान घालत आहे. कारण पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये मोचा चक्रीवादळ (Cyclone Mocha) सक्रिय झालं आहे. या वादळामुळे देशात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हे या वर्षातलं पहिलं चक्रीवादळ असून पर्यटकांना आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान खात्याकडून […]

Weather Update | मोचा चक्रीवादळामुळे वातावरणात होणार मोठा बदल, जाणून घ्या

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: आज पश्चिम बंगाल उपसागरात मोचा चक्रीवादळ (Cyclone Mocha) धडकणार आहे. याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात होणार आहे. या वादळामुळे देशातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसणार आहे. त्याचबरोबर यामुळे पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान […]

Weather Update | नागरिकांनो काळजी घ्या! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस घालणार धुमाकूळ

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. बदलत्या हवामानामुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात 8 मे पासून वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस थैमान घालणार […]

Weather Update | राज्यात आजही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यात आजही अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट […]

Olive Oil | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ऑलिव्ह ऑइल, मिळतील ‘हे’ फायदे

Olive Oil | टीम महाराष्ट्र देशा: ऑलिव्ह ऑइल आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ऑलिव्ह ऑइलचा वापर प्रामुख्याने स्वयंपाकासाठी केला जातो. त्याचबरोबर त्वचेसाठी देखील ऑलिव्ह ऑइल फायदेशीर ठरू शकते. ऑलिव्ह ऑइलमध्ये आढळणारे गुणधर्म चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. यामध्ये आढळणारे विटामिन ए, विटामिन डी, विटामिन ई, सोडियम, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडेंट यासारखे गुणधर्म त्वचेला […]

Tomato For Tanning | उन्हाळ्यामध्ये टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Tomato For Tanning | टीम महाराष्ट्र देशा: टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर टोमॅटो आपल्या त्वचेसाठी देखील खूप उपयुक्त ठरू शकते. बहुतांश लोक त्वचेची काळजी घेण्यासाठी टोमॅटोचा वापर करतात. त्याचबरोबर त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटो मदत करू शकतो. टोमॅटोमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेवरील टॅनिंग सहज दूर करू शकतात. टोमॅटोचा खालील पद्धतीने वापर करून तुम्ही […]

Weather Update | राज्यात मराठवाड्यासह ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. त्याचबरोबर राज्यात कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत चालला आहे. तर काही ठिकाणी वादळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम शेतीवर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात राज्यामध्ये पुन्हा […]

Figs Benefits | अंजीर खाल्ल्याने केसांना मिळतात ‘हे’ फायदे

Figs Benefits | टीम महाराष्ट्र देशा: अंजीर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. अंजीरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, कॅल्शियम, आयरन, सोडियम, विटामिन डी इत्यादी पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. अंजिराचे नियमित सेवन केल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो आणि पचनक्रियाही मजबूत होते. अंजीर आपल्या आरोग्यासोबतच केसांसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकते. याच्या […]

IPL 2023 | आयपीएलच्या मध्यावर लखनौ सुपर जायंट्सने बदलला कॅप्टन; ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) हे संघ आमने-सामने येणार आहे. अशात लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करणार नसल्याची माहिती मिळाली आहे. केएल राहुल ऐवजी दुसरा खेळाडू चेन्नईविरुद्ध संघाचे नेतृत्व करणार आहे. कारण […]

Weather Update | पुणेकरांनो सावधान! राज्यात पुण्यासह ‘या’ ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे उन्हाच्या झळा (Summer heat) वाढत चालल्या आहे, तर कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात राज्यातील काही भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट […]

Prithviraj Chavan | राष्ट्रवादीची भाजप सोबत बोलणी सुरु आहे – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan | कर्नाटक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते भावूक झाले आहे. पवारांनी आपला हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती देखील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. अशात पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कर्नाटकमध्ये झालेल्या सभेमध्ये बोलताना पृथ्वीराज […]

Dry Skin | कोरड्या त्वचेच्या समस्येवर मात करण्यासाठी दुधाच्या मलाईच्या ‘या’ पद्धतीने करा वापर

Dry Skin | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी (Skin care) अधिक घ्यावी लागते. या गरम वातावरणामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यामध्ये कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होते. या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र या उत्पादनांचा वापर करणे त्वचेसाठी हानिकारक […]