Weather Update | कुठे ऊन तर कुठे पावसाचा इशारा, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशासह राज्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या गर्मीमुळे नागरिक हैराण होऊन गेले आहे. राज्यात एकीकडे ऊन वाढत असताना दुसरीकडे पावसाचे (Rain) वातावरण तयार झाले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Warning of rain … Read more

Weather Update | राज्यात पुन्हा एकदा अवकाळी संकट! ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सातत्याने वातावरणात बदल होताना दिसत आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात पुढचे दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), पुढील दोन दिवस … Read more

Weather Update | पुढील तीन दिवस वाढणार उन्हाच्या झळा, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रासह देशातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशात पुढील तीन दिवस तापमानाचा पारा आणखीन वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर उष्माघाताशी संबंधित आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी … Read more

Weather Update | राज्यासह देशात वाढणार उन्हाची तीव्रता, हवामान विभागाचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यासह देशामध्ये वाढत असलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण होत आहे. अशात पुढील दोन दिवस तापमानाचा पारा आणखीन वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. देशातील अनेक राज्यात तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. तर आज देशातील बहुतांश भागांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. … Read more

Weather Update | नागरिकांनो काळजी घ्या! पुढील पाच दिवस वाढणार उन्हाचा तडाखा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: अवकाळी पाऊस थांबल्यानंतर राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होताना दिसत आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला आहे. काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील तापमान वाढत चालले आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. अशात पुढील पाच दिवस तापमानाचा पारा आणखीन वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील पाच दिवस … Read more

Weather Update | मोचा चक्रीवादळामुळे राज्यात येणार उष्णतेची लाट, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात बदल होताना दिसत आहे. अवकाळी पावसानंतर (Unseasonal rain) पुन्हा एकदा राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमानाचा पारा चाळिशीच्या पार जाऊन पोहोचला आहे. अशात उद्यापासून म्हणजेच 17 मे पासून उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या सक्रिय असलेल्या मोचा चक्रीवादळाचा (Cyclone Mocha) परिणाम देशासह […]

Weather Update | तापमानाचा पारा 40 पार, तर आणखी पाच दिवस होणार उन्हाचा त्रास

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत होता. त्यानंतर बंगाल उपसागरामध्ये सक्रिय असलेल्या मोचा चक्रीवादळामुळे हवामान बदलले. अशात पुन्हा एकदा वातावरणात बदल झालेला असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विदर्भामध्ये 9 शहरांमध्ये तापमानाचा पारा चाळीशीच्या पार नोंदवण्यात आला आहे. राज्यामध्ये तापमान […]

Weather Update | कोकणकरांनो सावध! आर्द्रतेमुळे वाढणार ‘हीट इंडेक्स’

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. तर कुठे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. अशात कोकण भागात आर्द्रतेसह तीव्र उन्हामुळे हीट इंडेक्स (Heat Index) वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही येत्या दोन दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा […]

Weather Update | राज्यात मोचा चक्रीवादळाचा धोका वाढला, ‘या’ भागात वादळी पावसाचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशातील वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहे. या बदलत्या वातावरणामुळे राज्यासह देशातील शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात बंगाल उपसागरात सक्रिय असलेल्या मोचा चक्रीवादळाची (Cyclone Mocha) तीव्रता वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे देशातील काही राज्यात वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता […]

Weather Update | राज्यात आजही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यात आजही अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट […]