Weather Update | राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होताना दिसत आहे. महाराष्ट्रात एकीकडे उन्हाची  तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली असताना दुसरीकडे काही ठिकाणी पावसाचा (Rain) अलर्ट जारी करण्यात आला आहे. या बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहे. त्याचबरोबर या हवामानाचा शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. अशात हवामान खात्याकडून विदर्भामध्ये … Read more

Weather Update | कुठे ऊन तर कुठे पावसाचा इशारा, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशासह राज्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या गर्मीमुळे नागरिक हैराण होऊन गेले आहे. राज्यात एकीकडे ऊन वाढत असताना दुसरीकडे पावसाचे (Rain) वातावरण तयार झाले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Warning of rain … Read more

Weather Update | पुढील तीन दिवस वाढणार उन्हाच्या झळा, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रासह देशातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशात पुढील तीन दिवस तापमानाचा पारा आणखीन वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर उष्माघाताशी संबंधित आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी … Read more