Weather Update | नागरिकांनो काळजी घ्या! पुढील पाच दिवस वाढणार उन्हाचा तडाखा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: अवकाळी पाऊस थांबल्यानंतर राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होताना दिसत आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला आहे. काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील तापमान वाढत चालले आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. अशात पुढील पाच दिवस तापमानाचा पारा आणखीन वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील पाच दिवस … Read more

Weather Update | वातावरणातील बदलामुळे नागरिक हैराण, पाहा आजचा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होताना दिसत आहे. राज्यात अवकाळी पावसाचे प्रमाण काही अंशी कमी झाल्याचे दिसून आले आहे. अवकाळी पाऊस कमी झाला असला तरी वाढत्या तापमानाने नागरिकांना हैराण करून टाकलं आहे. अशा परिस्थितीत 17 मे पासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. […]

Weather Update | कोकणकरांनो सावध! आर्द्रतेमुळे वाढणार ‘हीट इंडेक्स’

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. तर कुठे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. अशात कोकण भागात आर्द्रतेसह तीव्र उन्हामुळे हीट इंडेक्स (Heat Index) वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही येत्या दोन दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा […]

Weather Update | कुठे तीव्र उन्हाळा, तर कुठे पावसाचा इशारा, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाची तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली आहे. तर कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. तर काही भागांमध्ये पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. अशा देशात पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. देशात राजधानी […]

Weather Update | पुढील 48 तास महत्त्वाचे! हवामान खात्याचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आहे, तर कुठे उन्हाची तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी गारपिटीने हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या 48 तासांमध्ये राज्यातील […]