LSG vs MI | मोठी बातमी- मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव अडचणीत; खेळतांना होणार त्रास

Suryakumar Yadav IPL 2023 | नवी दिल्ली : IPL 2023 च्या पहिल्या फायनलचा निर्णय झाला असून एम एस धोनीच्या ( M.S. Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरी गाठली आहे. तर आज ( 24 मे) एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स ( MI) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार … Read more

IPL 2023 | केएल राहुलच्या जागी ‘या’ खेळाडूची संघात एंट्री

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमधून लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याच्या मांडीला झालेल्या दुखापतीमुळे त्याला आयपीएलच्या सोळाव्या हंगामातून माघार घ्यावी लागली आहे. त्याचबरोबर पुढच्या महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मधूनही तो बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात लखनौ आणि […]

IPL 2023 | आयपीएलच्या मध्यावर लखनौ सुपर जायंट्सने बदलला कॅप्टन; ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) हे संघ आमने-सामने येणार आहे. अशात लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करणार नसल्याची माहिती मिळाली आहे. केएल राहुल ऐवजी दुसरा खेळाडू चेन्नईविरुद्ध संघाचे नेतृत्व करणार आहे. कारण […]