GT vs CSK IPL 2023 Final | स्टेडियममध्ये महिलेनं उचलला पोलिसावर हात; व्हिडिओ होतोय व्हायरल

IPL 2023 Final | अहमदाबाद : सध्या एक व्हिडिओ चांगलाचं व्हायरल होत आहे. काल ( 28 मे ) IPL 2023 मधील फायनल मॅच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) आयोजित करण्यात आला होता. परंतु, पावसामुळे ही मॅच आज ( 29 मे) त्याच स्टेडियममध्ये रात्री 7वाजता सुरू होणार आहे. तर गुजरात टायटन्स ( GT) आणि चेन्नई … Read more

IPL 2023 Closing Ceremony | ‘हे’ दिग्गज कलाकार असणार IPL च्या क्लोजिंग सेरेमनीचे आकर्षण

IPL 2023 | गुजरात : सध्या IPL 2023 चा शेवटचा टप्पा आहे. म्हणजे फायनल ( IPL Final ) 28 मे तारखेला खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज ( CSK)आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यामध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. तर आयपीएलने ( IPL) अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अंतिम सामन्यापूर्वी होणाऱ्या क्लोजिंग सेरेमनीला (IPL 2023 Closing … Read more

IPL 2023 Qualifier 2 GT vs MI Match – मुंबई इंडियन्स फॅन्स साठी आनंदाची बातमी; मॅच २० षटकांचीच; तर सुरु होणार…

IPL 2023 |अहमदाबाद : आयपीएल 2023 मधील हा शेवटचा टप्पा सुरू असून आज ( 26 मे) गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ( MI) आमनेसामने आहेत. 7 वाजता टॉस होणार होता परंतु मॅच आधीच पावसाने हजेरी लावली असल्याने मुंबई इंडियन्सचं टेंशन वाढलं होत. तर ट्विट करत मुंबई इंडियन्स ने जा रे जा रे पाऊसा असं देखील … Read more

IPL 2023 GT VS MI | कॅमरून ग्रीनचे सूर्या यादवच्या फलंदाजीबद्दल मोठं व्यक्तव्य; म्हणाला सर्वात…

IPL 2023 | आज ( 26) मुंबई इंडियन्स क्वॉलिफायर 2 चा सामना गुजरात टायटन्स बरोबर (MI vs GT Qualifier 2) खेळत आहे. तर गेल्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indian’s) लखनऊ सुपर जायंट्सला (Suryakumar Yadav)LSG) 81 धावांनी हारवल होत. तर आता सर्वांचं लक्ष मुंबईचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवकडे (लागलं आहे. तो गुजरात टायटन्स बरोबरच्या सामन्यात … Read more

Gautam Gambhir IPL 2023 | व्हायरल फोटोवर युजर्स म्हणतात गौतम गंभीरची होऊ शकते हकालपट्टी

Gautam Gambhir IPL 2023 | सध्या IPL 2023 चा शेवटचा टप्पा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी CSK उत्तम कामगिरी करत थेट फायनल मध्ये धडक मारली. तर काल (24 मे) एलिमिनेटर सामना लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (MI)या दोन संघात झाला. तर मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स (LSG)81 धावांनी पराभव केला आहे. यामुळे हा संघ आता … Read more

IPL 2023 | 1 डॉट बॉल 500 झाडं! Tata चा आयपीएलच्या माध्यमातून मोठा उपक्रम

IPL 2023 | कालपासून (23 मे) आयपीएल 2023 च्या प्लेऑफ राउंडला सुरुवात झाली आहे. तर कालच्या सामन्यादरम्यान स्क्रिनवर एक वेगळंच चित्र पाहायला मिळत होत. ते म्हणजे डॉट बॉलच्या ठिकाणी झाडांचं चित्र दिसत होत. यामुळे सर्वांनाच नक्की हे झाडाचं चित्र का दिसत आहे? त्यामागचं कारण नक्की काय आहे? याबाबत सर्वांनाच जाणून घेण्याची ओढ लागली आहे. तर … Read more

LSG vs MI | मोठी बातमी- मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव अडचणीत; खेळतांना होणार त्रास

Suryakumar Yadav IPL 2023 | नवी दिल्ली : IPL 2023 च्या पहिल्या फायनलचा निर्णय झाला असून एम एस धोनीच्या ( M.S. Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरी गाठली आहे. तर आज ( 24 मे) एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स ( MI) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार … Read more

IPL 2023 LSG vs MI | एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ‘या’ तारखेला असणार आमनेसामने

IPL 2023 | तामिळनाडू : सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2023 (IPL) मध्ये प्रत्येक संघाने उत्तम कामगिरी दाखवली आहे. तर आता प्लेऑफ फेरीला सुरुवात झाली असून मुंबई इंडियन्स प्लेऑफ फेरीसाठी क्वालिफायर देखील झाली आहे. तसचं एलिमिनेटर सामना बुधवारी ( 24 मे) रोजी खेळवण्यात येणार असून हा सामना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध मुंबई इंडियन्स ( MI) … Read more