IPL Final | आयपीएल फायनलच्या राखीव दिवशी पडणार पाऊस? पाहा हवामान अंदाज

IPL Final | अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) चा अंतिम सामना काल पावसामुळे रद्द झाला आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगणार आहे. पावसामुळे (Rain) हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी (29 मे) खेळवला जाणार आहे. पण रविवारी जसा … Read more

CSK vs GT | IPL फायनलच्या राखीव दिवशी पाऊस आला, तर ‘हा’ संघ ठरणार विजयी

CSK vs GT | अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल 2023 (IPL 2023) चा अंतिम सामना काल (28 मे) खेळला जाणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द झालेला असून आज (29 मे) हा सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या … Read more

IPL 2023 Closing Ceremony | ‘हे’ दिग्गज कलाकार असणार IPL च्या क्लोजिंग सेरेमनीचे आकर्षण

IPL 2023 | गुजरात : सध्या IPL 2023 चा शेवटचा टप्पा आहे. म्हणजे फायनल ( IPL Final ) 28 मे तारखेला खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज ( CSK)आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यामध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. तर आयपीएलने ( IPL) अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अंतिम सामन्यापूर्वी होणाऱ्या क्लोजिंग सेरेमनीला (IPL 2023 Closing … Read more

IPL 2023 | आयपीएल चॅम्पियन्सवर पैशाचा पाऊस! कुणाला किती मिळणार रक्कम? जाणून घ्या

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएल अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन्ही संघांमध्ये आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. हा अंतिम सामना जो संघ जिंकेल त्याच्यावर पैशाचा वर्षाव होणार आहे. त्याचबरोबर जो संघ पराभूत होईल त्याला देखील करोडो … Read more

GT vs MI | ‘या’ छोट्या चुकीमुळं मुंबईला पराभवाला सामोरं जावं लागलं, जाणून घ्या सविस्तर

GT vs MI | अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. काल अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. क्वालिफायर 2 सामन्यामध्ये गुजरात टायटन्सने मुंबईला 62 धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात विजय मिळवत … Read more

Team India | BCCI घेणार मोठा निर्णय! IPL मधील ‘या’ युवा खेळडूंची टीम इंडियात एन्ट्री

Team India | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. आयपीएल संपताचं क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वर्ड टेस्ट चॅम्पियनशिप (Word Test Championship) फायनलकडं लागणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाला वेस्टइंडीज दौऱ्यावर … Read more