IND vs WI | उमरान मलिकला पुन्हा मिळाली टीम इंडियात जागा! वेस्ट इंडीज विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

IND vs WI | टीम महाराष्ट्र देशा: येत्या 12 जुलैपासून टीम इंडिया वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला वेस्ट इंडीज विरुद्ध 05 टी-20, 03 वनडे आणि 03 कसोटी सामने खेळायचे आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. Umran Malik has made a comeback in the team वेस्ट … Read more

IND vs WI | वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंना मिळालं कसोटी संघात स्थान

IND vs WI | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघ लवकरच वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया वेस्ट इंडीज विरुद्ध 02 कसोटी, 03 एक दिवशी आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 12 जुलै 2023 पासून टीम इंडिया वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. Cheteshwar … Read more

IND vs WI | शतकांमागून शतकं ठोकूनही शुभमन गिलला राहावं लागणार टी-20 मालिकेतून बाहेर?

IND vs WI | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघ पुढच्या महिन्यात वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडियाला वेस्ट इंडीज विरुद्ध 03 एकदिवसीय, 05 टी-20 आणि 02 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या दौऱ्यात टीम इंडियाच्या टी-20 संघात शुभमन गिलला (Shubman Gill) स्थान मिळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. Shubman Gill has excelled in … Read more

IND vs WI | WTC फायनलनंतर टीम इंडिया ‘या’ तारखेला जाणार वेस्टइंडीज दौऱ्यावर

IND vs WI | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना खेळला जात आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर दुपारी 03 वाजता या सामन्याला सुरुवात झाली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप संपल्यानंतर भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. क्रिकबझने या दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. India … Read more

Team India | BCCI घेणार मोठा निर्णय! IPL मधील ‘या’ युवा खेळडूंची टीम इंडियात एन्ट्री

Team India | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. आयपीएल संपताचं क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वर्ड टेस्ट चॅम्पियनशिप (Word Test Championship) फायनलकडं लागणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाला वेस्टइंडीज दौऱ्यावर … Read more