IND vs WI | वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंना मिळालं कसोटी संघात स्थान

IND vs WI | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघ लवकरच वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया वेस्ट इंडीज विरुद्ध 02 कसोटी, 03 एक दिवशी आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 12 जुलै 2023 पासून टीम इंडिया वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. Cheteshwar … Read more

Team India | आयर्लंड दौऱ्यावर BCCI देणार 05 सलामीवीरांना संधी?

Team India | टीम महाराष्ट्र देशा: पुढच्या वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडिया आतापासूनच तयारीला लागली आहे. भारतीय संघाला ऑगस्ट महिन्यात आयर्लंड आणि वेस्ट इंडिज विरूद्ध टी-20 मालिका (T-20 series) खेळायच्या आहेत. या मालिकांमध्ये टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंना वगळून युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेमध्ये बीसीसीआय … Read more

Ruturaj Gaikwad | ऋतुराज गायकवाडचा खास कारनामा! मोडला विराट कोहलीचा ‘हा’ विक्रम

Ruturaj Gaikwad | चैन्नई: आयपीएल 2023 (IPL 2023) च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) मंगळवारी (23 मे) आमने-सामने आले होते. या सामन्यामध्ये महेंद्रसिंग धोनीचा नेतृत्वाखाली चेन्नईने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत चेन्नईने 20 षटकांमध्ये 7 गडी गमावून 172 धावा केल्या होत्या. यामध्ये ऋतुराज गायकवाडने 44 चेंडू मध्ये … Read more

CSK vs GT Qualifier 1 | पहिल्या क्वालिफायरमध्ये ‘या’ पाच खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सर्वांचं लक्ष

CSK vs GT Qualifier 1 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) चा सोळावा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आयपीएलचे प्लेऑफ सामने आजपासून सुरू होणार आहे. आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या संघामध्ये पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. या सामन्यांमध्ये पाच खेळाडूंच्या … Read more

IPL 2023 | CSK ला मोठा धक्का! दुखापतग्रस्त धोनीच्या अनुपस्थित ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल 2023 सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग (Chennai Super King) संघाची सुरुवात खराब झाली. पराभव आणि दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे संघाचं टेन्शन वाढलं आहे. अशा परिस्थितीत संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याची … Read more

Sayali Sanjiv | वाढदिवस ऋतुराज गायकवाडचा अन् सेलिब्रेशन केलं सायली संजीवनं

Sayali Sanjiv | पुणे: भारतीय क्रिकेट संघातील सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आज त्याचा 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. अशात अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjiv) ने सोशल मीडियावर केक कट करतानाचे फोटो शेअर केला आहे. यानंतर सायलीने ऋतुराजचा वाढदिवस साजरा केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर सायलीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. … Read more

IND vs NZ | टी-20 मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू संघातून बाहेर

IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका नुकतीच पार पडली आहे. भारतीय संघाने ही मालिका 3-0 ने आपल्या नावावर केली. या मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट मैदानावर खेळला गेला होता. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना टीम इंडियाने न्यूझीलंडला 386 धावांचे लक्ष दिले होते. या धावांचा … Read more