IND vs WI | शतकांमागून शतकं ठोकूनही शुभमन गिलला राहावं लागणार टी-20 मालिकेतून बाहेर?

IND vs WI | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघ पुढच्या महिन्यात वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडियाला वेस्ट इंडीज विरुद्ध 03 एकदिवसीय, 05 टी-20 आणि 02 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या दौऱ्यात टीम इंडियाच्या टी-20 संघात शुभमन गिलला (Shubman Gill) स्थान मिळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. Shubman Gill has excelled in … Read more

Team India | आयर्लंड दौऱ्यावर BCCI देणार 05 सलामीवीरांना संधी?

Team India | टीम महाराष्ट्र देशा: पुढच्या वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडिया आतापासूनच तयारीला लागली आहे. भारतीय संघाला ऑगस्ट महिन्यात आयर्लंड आणि वेस्ट इंडिज विरूद्ध टी-20 मालिका (T-20 series) खेळायच्या आहेत. या मालिकांमध्ये टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंना वगळून युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेमध्ये बीसीसीआय … Read more