Ruturaj Gaikwad | ऋतुराज गायकवाडचा खास कारनामा! मोडला विराट कोहलीचा ‘हा’ विक्रम

Ruturaj Gaikwad | चैन्नई: आयपीएल 2023 (IPL 2023) च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) मंगळवारी (23 मे) आमने-सामने आले होते. या सामन्यामध्ये महेंद्रसिंग धोनीचा नेतृत्वाखाली चेन्नईने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत चेन्नईने 20 षटकांमध्ये 7 गडी गमावून 172 धावा केल्या होत्या. यामध्ये ऋतुराज गायकवाडने 44 चेंडू मध्ये … Read more

CSK vs GT Qualifier 1 | पहिल्या क्वालिफायरमध्ये ‘या’ पाच खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सर्वांचं लक्ष

CSK vs GT Qualifier 1 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) चा सोळावा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आयपीएलचे प्लेऑफ सामने आजपासून सुरू होणार आहे. आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या संघामध्ये पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. या सामन्यांमध्ये पाच खेळाडूंच्या … Read more

IPL 2023 | प्लेऑफ पूर्वी CSK ला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू सीजनमधून बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 चा शेवटचा टप्पा आला आहे. 20 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यामध्ये शेवटचा साखळी सामना होणार आहे. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. अशात सीएसकेला मोठा झटका बसला आहे. संघातील एक महत्त्वाचा खेळाडू सीजनमधून […]