Raj Thackeray | भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे न पटणार आहे; मनसे नेत्याची संतप्त प्रतिक्रिया

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 चं (ODI World Cup Tournament 2023) वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यावरून मनसे नेत्यांनं संताप व्यक्त केला आहे. Uddhav Thackeray group has left Hindutva – Sandeep Deshpande मनसे नेते संदीप … Read more

GT vs CSK IPL 2023 Final | स्टेडियममध्ये महिलेनं उचलला पोलिसावर हात; व्हिडिओ होतोय व्हायरल

IPL 2023 Final | अहमदाबाद : सध्या एक व्हिडिओ चांगलाचं व्हायरल होत आहे. काल ( 28 मे ) IPL 2023 मधील फायनल मॅच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) आयोजित करण्यात आला होता. परंतु, पावसामुळे ही मॅच आज ( 29 मे) त्याच स्टेडियममध्ये रात्री 7वाजता सुरू होणार आहे. तर गुजरात टायटन्स ( GT) आणि चेन्नई … Read more

ODI World Cup | भारतातील ‘या’ स्टेडियममध्ये रंगणार IND vs Pak वर्ल्ड कप सामन्याचा थरार

ODI World Cup | मुंबई: क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs Pak) सामन्याचा थरार पाहण्यासाठी चाहते नेहमी अतुर असतात. 1992 पासून वनडे असो किंवा टी-20 दोन्ही स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले आहेत. कारण या स्पर्धेमध्ये भारत-पाकिस्तान सामना नसेल, तर वर्ल्ड कपला मजाच येणार नाही. त्यामुळे या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने प्रतीक्षा […]