Weather Update | पुणेकरांनो सावधान! राज्यात पुण्यासह ‘या’ ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे उन्हाच्या झळा (Summer heat) वाढत चालल्या आहे, तर कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात राज्यातील काही भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट […]

Weather Update | ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, पाहा पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. तर काही ठिकाणी गारपीट (hail) झाली आहे. या बदलत्या वातावरणामुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. पंजाबराव […]

Weather Update | राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाची तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली आहे. तर, कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rains) धुमाकूळ घालत आहे. या बदलत्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा […]

Weather Update | राज्यात वाढला उन्हाचा पारा, वाचा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली होती. त्यानंतर आता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये उन्हाचा पारा (Temperature) वाढत चालला आहे. राज्यामध्ये तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. राज्यामध्ये आज (28 मार्च) उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा अंदाज … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यामध्ये आजही गारपिटीचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अशा परिस्थितीत राज्यामध्ये शनिवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर आज विदर्भातील बहुतांश भागांमध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या अवकाळी … Read more

Narayan Rane | “येत्या २ महिन्यात नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार”; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Narayan Rane | मुंबई : राणे आणि ठाकरे कुटुंबाचा वाद हा काही नवा नाही. त्यातच आता कोकणात ठाकरे गट आणि राणे कुटुंबीयांकडून एकमेकांवर जोरदार टीका-टिपण्णी सुरु आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर सडकून टीका केली जात आहे. कधी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत तर कधी वैभव नाईक विरुद्ध नितेश राणे यांच्यातील शाब्दिक वाद चांगलाच रंगल्याचा पहायला मिळत … Read more

Weather Update | कोकणात उष्णतेची लाट, तर विदर्भात अवकाळी पाऊस

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाचा चटका जाणवायला लागला असताना मार्च महिन्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा उन्हाचा चटका वाढायला लागला आहे. कोकणामध्ये उष्णताची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस … Read more

Ramdas Kadam | “जगाच्या इतिहासात बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री अन् नेता बाहेर…”; कदमांची जहरी टीका

Ramdas Kadam | मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी रत्नागिरीतील खेड (Khed) येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या गटासह भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘आपण कोकणातील लोकांना भेटण्यासाठी आलो आहे’, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. या भाषणानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव … Read more

Rain Update | राज्यात पुढील 48 तास अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच थंडी संपून उन्हाच्या झळा (Summer heat) जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत उन्हाचा चटका वाढत असताना अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. … Read more

Weather Update | राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: यावर्षी उन्हाळ्यात म्हणजेच मार्च ते मे महिन्यादरम्यान महाराष्ट्रात कमाल तापमानाचा (Temperature) पारा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात सरासरी एवढेच, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी, तर कोकणामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा इशाराही हवामान विभागाकडून … Read more

Weather Update | फेब्रुवारी महिन्यातच वाढला आहे उकाडा, जाणून घ्या हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: यंदा नवीन वर्षाच्या सुरुवातीला कडाक्याची थंडी (Cold) होती. मात्र, फेब्रुवारी महिना उजाडताच कमाल आणि किमान तापमानात (Temperature) मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्याचबरोबर या हवामानामुळे शेतीतील पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे … Read more

Weather Update | पुढील पाच दिवस काय असणार तापमानाची स्थिती? जाणून घ्या हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या तापमानात (Temperature) मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. शेतकऱ्यांची रब्बी हंगामातली पिके अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. अशा परिस्थितीत वाढत्या तापमानामुळे शेतीतील पिकांना नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पुढील पाच दिवस बुलढाणा जिल्ह्यात कोरडे वातावरण … Read more

Weather Update | पुढील 4 दिवस तापमानात बदल होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील तापमानात (Temperature) दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अजून मार्च महिना सुरू झाला नसला तरी तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. पुढील पाच दिवस वातावरणातील उष्णता (Heat) आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात पुढील चार दिवस कमाल तापमान सरासरीपेक्षा 3 ते 4 … Read more

Weather Update | राज्यात आजपासून पुन्हा होणार थंडीत वाढ, हवामान विभागाचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यात कमाल आणि किमान तापमानात (Temperature) वाढ झाली आहे. थंडी (Cold) चा जोर कमी होऊन उन्हाचा (Heat) चटका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत आजपासून (23 फेब्रुवारी) पुढचे पाच दिवस किमान आणि कमान तापमानात घसरन होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao … Read more

Weather Update | राज्यात उष्णतेची लाट! हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील तापमानात (Temperature) दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पुढील 24 तासात तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगावी असे आवाहन हवामान विभागाकडून सातत्याने केले जात आहे. दुपारी 11 ते 2 वाजेपर्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात … Read more