Rain Update | येत्या 2 ते 3 दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता! ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट जारी

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यात विजांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मान्सून सुरू होण्यापूर्वीच राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Chance … Read more

Weather Update | राज्याला मान्सूनसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मान्सूनबाबत (Monsoon) मोठी अपडेट समोर आली आहे. 04 जून रोजी राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, मान्सूनसाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये 09 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. Cyclone formation has occurred in the Arabian Sea हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार … Read more

Weather Update | मोचा चक्रीवादळ सक्रिय! विदर्भ आणि मराठवाड्यासह ‘या’ ठिकाणी पावसाचा अलर्ट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: यंदा उन्हाळ्यात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) थैमान घालत आहे. कारण पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये मोचा चक्रीवादळ (Cyclone Mocha) सक्रिय झालं आहे. या वादळामुळे देशात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हे या वर्षातलं पहिलं चक्रीवादळ असून पर्यटकांना आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान खात्याकडून […]

Weather Update | नागरिकांनो काळजी घ्या! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस घालणार धुमाकूळ

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. बदलत्या हवामानामुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात 8 मे पासून वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस थैमान घालणार […]

Eknath shinde | राज्यात अवकाळी पावसाचं थैमान तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बळीराजाला दिलासा; म्हणाले…

Eknath shinde | मुंबई : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे बळीराजाच्या पिकांचं मोठ्या प्रमाण नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. गेल्या 48 तासात राज्यात  तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडलेला … Read more

Weather Update | थंडीचा कडाका वाढणार, हवामान विभागाकडून अलर्ट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या अनेक दिवसांपासून हवामानामध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहे. देशात कुठे थंडी (Cold) तर कुठे मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट शेतीतील पिकांवर होताना दिसत आहे. … Read more