Weather Update | अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ सक्रिय, मान्सूनवर काय होणार परिणाम? जाणून घ्या

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात 04 रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, मान्सूनसाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार असून राज्यात 09 जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तत्पूर्वी मध्य पूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. अरबी समुद्रामध्ये ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ (Cyclone Biperjoy) तयार … Read more

Monsoon Update | दिलासादायक! चक्रीवादळ सक्रिय असताना मान्सूनबाबत समोर आली आनंदाची बातमी

Monsoon Update | टीम महाराष्ट्र देशा: अरबी समुद्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biperjoy) सक्रिय झाल्यामुळे मान्सूनसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. मात्र, मान्सूनबाबत हवामान खात्याने एक आनंददायी बातमी दिली आहे. पुढील 48 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. Cyclone in Arabian Sea will intensify अरबी समुद्रातील … Read more

Rain Update | येत्या 2 ते 3 दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता! ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट जारी

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यात विजांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मान्सून सुरू होण्यापूर्वीच राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Chance … Read more

Weather Update | राज्याला मान्सूनसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मान्सूनबाबत (Monsoon) मोठी अपडेट समोर आली आहे. 04 जून रोजी राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, मान्सूनसाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये 09 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. Cyclone formation has occurred in the Arabian Sea हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार … Read more

Monsoon Update | देशात जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Monsoon Update | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय हवामान विभागाने मान्सून संदर्भात नवीन अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी 96 टक्के संपूर्ण देशात मान्सून कोसळण्याची शक्यता आहे. तर जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. Monsoon will be below average in the country in the … Read more

Monsoon Update | शेतकऱ्यांसाठी आनदांची बातमी, पावसाचा अचूक अंदाज येणार हाती; जाणुन घ्या पूर्ण माहिती

Monsoon Update | यावर्षी पावसाने उन्हाळ्यात देखील हजेरी लावली. तर काही भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) शेतकऱ्यांच्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. दररोज हवामान विभागाने याबाबत माहिती देऊन देखील अवकाळीचा फटका बसलेला पाहायला मिळाला. अनेक वेळा निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे शेतकरी हतबल होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून त्याची घोषणा केंद्रीय पृथ्वी विज्ञान … Read more