Weather Update | मुंबईतील तापमानात वाढ, तर राज्यात अवकाळी पावसाचं संकट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये बहुतांश भागात मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यातील काही भागांना गारपिटीने झोडपलं आहे, तर अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या बदलत्या वातावरणाचा परिणाम जनसामान्यांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. राज्यात ढगाळ वातावरण असताना मुंबईत … Read more

Weather Update | राज्यात थंडी वाढण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. कुठे अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे, तर कुठे थंडी (Cold) ची हुडहुडी वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज (3 फेब्रुवारी) रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये गारठा वाढण्याची शक्यता … Read more

Rain Update | शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! देशात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून देशातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे थंडी (Cold) चा कडाका वाढला आहे, तर कुठे अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत पुढचे पंधरा दिवस देशाच्या बहुतांश भागांमध्ये कोरडे वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. उत्तर भारतामध्ये बहुतांश भागात दिवसा तापमान 12 अंश सेल्सिअसच्या … Read more

Cold Wave Update | राज्यात थंडीची लाट कायम, हवामान विभागाचा इशारा

Cold Wave Update | टीम महाराष्ट्र देशा: उत्तर भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडीची लाट कमी झाली होती. मात्र, पुढील दोन दिवस राज्यात पुन्हा थंडीची लाट येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढच्या 48 तासात थंडीची … Read more

Weather Update | थंडीचा कडाका वाढणार, हवामान विभागाकडून अलर्ट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या अनेक दिवसांपासून हवामानामध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहे. देशात कुठे थंडी (Cold) तर कुठे मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट शेतीतील पिकांवर होताना दिसत आहे. … Read more

Weather Update | राज्यात 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट, तर ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे थंडीची लाट तर कुठे पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर … Read more

Rain Alert | राज्यात ‘या’ ठिकाणी अवकाळी पाऊस, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

Rain Alert | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात (Weather) सातत्याने बदल होत आहे. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण आहे. अशा परिस्थितीत राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, नाशिक, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद या ठिकाणी विजांच्या कडकडांसह पाऊस कोसळण्याची … Read more