Delhi Crime | हृदय पिळवटून टाकणारी घटना! साहिलने 16 वर्षीय तरुणीवर चाकूने 40 पेक्षा जास्त वार करत दगडानं ठेचXX

Delhi Crime| दिल्ली : दिल्लीतील शाहबाद डेअरी (Shabad Dairy) या परिसरातून एक धक्कादायक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. त्या ठिकाणी एका मुलीची भररस्त्यात चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. त्या मुलीचे नाव साक्षी (Sakshi) असून तिचा प्रियकर साहिल (Sahil) आहे. त्याने 16 वर्षीय साक्षीवर 40 पेक्षा जास्त चाकूने वार केले. त्यानंतर देखील तो … Read more