Micron Investment | तरुणांना मिळणार नव्या रोजगाराच्या संधी! केंद्र सरकारकडून सुमारे 300 कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी

Micron Investment | नवी दिल्ली: देशामध्ये तरुणांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. कारण केंद्र सरकारने सुमारे 300 कोटी रुपयांच्या एका प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मायक्रॉन या सेमीकंडक्टर कंपनीला केंद्र सरकारने भारतात विस्तार करण्यासाठी परवानगी दिली आहे. ही अमेरिकन कंपनी भारतात मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकन कंपनी मायक्रॉन (Micron Investment) भारतामध्ये तब्बल … Read more

RBI ने चलनातून 2,000 रुपयांच्या नोटा काढून टाकल्या

Reserve Bank of India ( RBI ) – भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)  2,000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.  2,000 रुपयांच्या बँक नोटा कायदेशीर निविदा राहतील. तसेच, लोक 2,000 रुपयांच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतात किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत इतर मूल्यांच्या नोटांसाठी बदलू शकतात. कामकाजाची सोय सुनिश्चित करण्यासाठी आणि बँक शाखांच्या … Read more

NCP Leader | राष्ट्रवादीच्या बड्या नेत्या सह तिघांच्या विरोधात सोलापुरात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल…

NCP Leader | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- नोकरी लावण्याचे अमिष दाखवून आदिवासी व्यक्तीच्या (Tribal people) नावावर बनावट कर्ज दाखवून तब्बल १ कोटी १० लाख रुपये परस्पर लाटून, त्याची फसवणूक केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) सोलापूरातील एका बड्या नेत्यासह अन्य दोघांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पुंडलिक हजारे (रा. लोकमंगल विहार,  बाळे, … Read more

Deepak Kesarkar – दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त अर्थसंकल्प – दीपक केसरकर

Deepak Kesarkar | मुंबई  : शालेय शिक्षण विभागासाठी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात एकूण रूपये ७३,०२५ कोटी ५४ लाख ५८ हजार रुपये (त्र्याहत्तर हजार पंचवीस कोटी चौपन्न लाख अठ्ठावन्न हजार) इतकी तरतूद अर्थसंकल्पीत करण्यात आली आहे. यापैकी कार्यक्रमावरील खर्चासाठी दोन हजार ७०७ कोटी रूपये तर अनिवार्य खर्चासाठी ७० हजार ३१८ कोटी रूपये इतकी तरतूद करण्यात आली … Read more

Uddhav Thackeray | “महागाई अन् बेरोजगारीचं काय?”; ठाकरे गटातील ‘या’ नेत्याचा खोचक सवाल

Uddhav Thackeray | मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. या अर्थसंकल्पातून सरकार गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय, व्यावसायिक इत्यादी समाजातील सर्वच घटकांना मोदी सरकार काय देणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांकडून यावर टीका सुरू असतानाच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते … Read more

Narayan Rane | “येत्या वर्षात भारताची अर्थव्यवस्था जर्मनी अन् जपानपेक्षा मोठी असेल” – नारायण राणे

Narayan Rane | नवी दिल्ली :  आज देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala sitaraman) यांनी जाहीर केला, त्यामध्ये सामान्य माणसांच्या हिताच्या अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर नवी कर प्रणाली सुध्दा जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे सामान्य लोकांच्या … Read more

Nana Patole | “आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ अन् गुलाबी स्वप्नं यापलिकडं अर्थसंकल्पात काही नाही”

Nana Patole | मुंबई : आज देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala sitaraman) यांनी जाहीर केला, त्यामध्ये सामान्य माणसांच्या हिताच्या अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर नवी कर प्रणाली सुध्दा जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे सामान्य लोकांच्या हिताचे … Read more

Budget 2023 । अर्थसंकल्पातील नवी कर रचना कशी असणार? किती रुपयाला किती टॅक्स लागणार?; वाचा सविस्तर 

Budget 2023 । नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्षापासून 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करातून सवलत मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सादर करण्यात आलेल्या पूर्ण अर्थसंकल्पात अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी करासंदर्भात नवीन … Read more

#Budget_2023 | “अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या पदरी घोर निराशा”; अर्थसंकल्पावरुन विनायक राऊतांची टीका

#Budget_2023 | नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) दुसऱ्या कार्यकाळातला हा शेवटचा अर्थसंकल्प होता. त्यामुळे हा अर्थसंकल्प महत्वाचा मानाला जातोय. या अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या पदरी घोर निराशा आली आहे. तसेच … Read more

Budget 2023 । ज्येष्ठ नागरिक अन् महिलांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ योजनेत करता येणार दुप्पट गुंतवणूक

Budget 2023 । नवी दिल्ली :  केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Niramal Sitharaman) यांनी ज्येष्ठ नागरीक आणि महिलांसाठीच्या बचत योजनेबाबत (Saving Schemes) मोठी घोषणा केली आहे. अर्थसंकल्पात ‘महिला बचत सन्मान पत्र’ (Mahila Samman Saving Certificate) योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या महिलांना 7.5 टक्के दराने परतावा मिळणार आहे. ही बचत योजना दोन … Read more

Budget 2023 | मोबाईल, टीव्ही, इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त?; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Budget 2023 | नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. २०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने मोदी सरकारचा हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा येणाऱ्या अनेक मोठ्या घोषणा केल्या असल्याचं पाहायला मिळतंय. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी … Read more

#Union_Budget_2023 | सोनं-चांदी महागलं की स्वस्त झालं?; सोन्याबाबत अर्थमंत्र्यांनीची काय घोषणा?

#Union_Budget_2023 | नवी दिल्ली : सर्वसामान्य व्यक्ती बचत करण्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सोन्याकडे प्राधान्याने पाहतात. आज केंद्राचा अर्थसंकल्प सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सोने-चांदी महागाईबाबत अत्यंत महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये टॅक्स स्लॅबमधील कपात … Read more

#Budget_2023 | अर्थसंकल्प सादर करताना सत्ताधाऱ्यांच्या ‘मोदी मोदी’ घोषणांना विरोधकांकडूनही घोषणेने प्रत्युत्तर

#Budget_2023 | नवी दिल्ली : आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अनेक विविध घोषणा निर्मला सीतारमण यांच्याकडून केल्या जात असताना सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा सामना संसदेत पाहण्यास मिळाला. काही लोकप्रिय घोषणा केली की सत्ताधारी बाकं वाजवून ‘मोदी-मोदी’च्या घोषणा करत होते. या घोषणांना विरोधकांनी प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला … Read more

#Budget_2023 | अर्थसंकल्पातील सर्वसामान्यांसाठी काय तरतुदी?; महत्वाचे मुद्दे

#Budget 2023 : नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. 2024 च्या निवडणुकांपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील काही … Read more

#Budget 2023 | आज केंद्रीय अर्थसंकल्प होणार सादर; काय होणार स्वस्त, काय महाग?

#Budget 2023 | नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा आज सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. आर्थिक पाहणी अहवालातून पुढील आर्थिक वर्षाचा म्हणजेच 2023-24 चा आर्थिक विकासाचा वेग 6 ते 6.8 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे बाजारात काहीसं चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दुसरीकडे जागतिक पटलावर या वर्षी आर्थिक मंदीची जोरदार चर्चा असताना गेल्या … Read more