Ajit Pawar | “केंद्राला सर्वात जास्त पैसा महाराष्ट्रातूनच, मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चुनावी जुमला’”

Ajit Pawar | पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी १ फेब्रुवारी बुधवारी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा अर्थसंकल्पावरून मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. अजित पवारांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “मोदी सरकारकडून नऊ राज्यांना डोळ्यासमोर ठेऊन … Read more

#Union_Budget_2023 | सोनं-चांदी महागलं की स्वस्त झालं?; सोन्याबाबत अर्थमंत्र्यांनीची काय घोषणा?

#Union_Budget_2023 | नवी दिल्ली : सर्वसामान्य व्यक्ती बचत करण्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सोन्याकडे प्राधान्याने पाहतात. आज केंद्राचा अर्थसंकल्प सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सोने-चांदी महागाईबाबत अत्यंत महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये टॅक्स स्लॅबमधील कपात … Read more

#Budget_2023 | अर्थसंकल्प सादर करताना सत्ताधाऱ्यांच्या ‘मोदी मोदी’ घोषणांना विरोधकांकडूनही घोषणेने प्रत्युत्तर

#Budget_2023 | नवी दिल्ली : आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अनेक विविध घोषणा निर्मला सीतारमण यांच्याकडून केल्या जात असताना सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा सामना संसदेत पाहण्यास मिळाला. काही लोकप्रिय घोषणा केली की सत्ताधारी बाकं वाजवून ‘मोदी-मोदी’च्या घोषणा करत होते. या घोषणांना विरोधकांनी प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला … Read more

#Budget_2023 | अर्थसंकल्पातील सर्वसामान्यांसाठी काय तरतुदी?; महत्वाचे मुद्दे

#Budget 2023 : नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. 2024 च्या निवडणुकांपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील काही … Read more

#Budget 2023 | आज केंद्रीय अर्थसंकल्प होणार सादर; काय होणार स्वस्त, काय महाग?

#Budget 2023 | नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा आज सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. आर्थिक पाहणी अहवालातून पुढील आर्थिक वर्षाचा म्हणजेच 2023-24 चा आर्थिक विकासाचा वेग 6 ते 6.8 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे बाजारात काहीसं चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दुसरीकडे जागतिक पटलावर या वर्षी आर्थिक मंदीची जोरदार चर्चा असताना गेल्या … Read more