Gold Silver Rate Today । सोने खरेदीदारांना दिलासा! आता ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार सोने, पाहा नवीन दर

Gold Silver Rate Today । जर तुम्ही सोने (Gold) किंवा चांदी (silver) खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता सोने आणि चांदी खूप कमी किमतीत खरेदी करू शकणार आहे. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. दरम्यान मागील काही दिवसांपासून सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत कमालीची घट झाल्याचे पाहायला … Read more

#Union_Budget_2023 | सोनं-चांदी महागलं की स्वस्त झालं?; सोन्याबाबत अर्थमंत्र्यांनीची काय घोषणा?

#Union_Budget_2023 | नवी दिल्ली : सर्वसामान्य व्यक्ती बचत करण्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सोन्याकडे प्राधान्याने पाहतात. आज केंद्राचा अर्थसंकल्प सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सोने-चांदी महागाईबाबत अत्यंत महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये टॅक्स स्लॅबमधील कपात … Read more

#Budget 2023 | आज केंद्रीय अर्थसंकल्प होणार सादर; काय होणार स्वस्त, काय महाग?

#Budget 2023 | नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा आज सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. आर्थिक पाहणी अहवालातून पुढील आर्थिक वर्षाचा म्हणजेच 2023-24 चा आर्थिक विकासाचा वेग 6 ते 6.8 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे बाजारात काहीसं चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दुसरीकडे जागतिक पटलावर या वर्षी आर्थिक मंदीची जोरदार चर्चा असताना गेल्या … Read more