Ajit Pawar | “केंद्राला सर्वात जास्त पैसा महाराष्ट्रातूनच, मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चुनावी जुमला’”

Ajit Pawar | पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी १ फेब्रुवारी बुधवारी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा अर्थसंकल्पावरून मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. अजित पवारांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “मोदी सरकारकडून नऊ राज्यांना डोळ्यासमोर ठेऊन … Read more

#Union_Budget_2023 | सोनं-चांदी महागलं की स्वस्त झालं?; सोन्याबाबत अर्थमंत्र्यांनीची काय घोषणा?

#Union_Budget_2023 | नवी दिल्ली : सर्वसामान्य व्यक्ती बचत करण्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सोन्याकडे प्राधान्याने पाहतात. आज केंद्राचा अर्थसंकल्प सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सोने-चांदी महागाईबाबत अत्यंत महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये टॅक्स स्लॅबमधील कपात … Read more