Vinayak Raut | “मुंबईकरांना वाटलं होतं मोदी झोळी भरुन आणतील, पण…”; विनायक राऊतांची केंद्रावर बोचरी टीका

Vinayak Raut | मुंबई : आज केंद्राचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सादर केला आहे. त्यावरुन सत्तधारी विरोधकांमध्ये चांगलाच कलगितुरा रंगला आहे. “केंद्र सरकारने आज देशाचा अर्थसंकल्प सादर करताना मध्यमवर्गीयांसह सगळ्यांना मोठं मोठी अश्वासन देण्यापलिकडे या अर्थसंकल्पाने काही केले नाही” अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे … Read more

Eknath Shinde | “हा अर्थसंकल्प गरीबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा”; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान, अर्थमंत्र्यांचं कौतुक

Eknath Shinde | मुंबई : आज देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala sitaraman) यांनी जाहीर केला. अर्थमंत्री सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांकडून अर्थमंत्री आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली जात आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अर्थमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. त्यावरुन … Read more

Aaditya Thackeray | “मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचं हे आज दिसलं”; अर्थसंकल्पावरुन आदित्य ठाकरेंची सत्तधाऱ्यांवर आगपाखड

Aaditya Thackeray | मुंबई : आज देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala sitaraman) यांनी जाहीर केला, त्यामध्ये सामान्य माणसांच्या हिताच्या अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर नवी कर प्रणाली सुध्दा जाहीर करण्यात आली आहे. अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदींचा सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो. अर्थमंत्री सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शिवसेना … Read more

Nana Patole | “आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ अन् गुलाबी स्वप्नं यापलिकडं अर्थसंकल्पात काही नाही”

Nana Patole | मुंबई : आज देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala sitaraman) यांनी जाहीर केला, त्यामध्ये सामान्य माणसांच्या हिताच्या अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर नवी कर प्रणाली सुध्दा जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे सामान्य लोकांच्या हिताचे … Read more