Browsing Tag

Congress

“कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांचा आवाज हरवला” 

मुंबई : तब्बल 11 वेळा आमदार झालेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गणपतराव देशमुख यांच्या निधनावर शोक…
Read More...

‘मी शरद पवारांशी बोलले, आम्ही राजकीय हेतूसाठी भेटलो होतो’: ममता बॅनर्जी

नवी दिल्ली : विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्नशील असलेल्या ममता बॅनर्जी पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होत्या, त्यांच्या दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यावेळी त्यांनी आज एक नवा नारा दिला. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय भेटी…
Read More...

‘पुढची निवडणूक मोदी विरुद्ध भारत असेल’; ममता बॅनर्जी दिल्लीत कडाडल्या!

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेत जवळपास तासभर चर्चा केली. या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधीही तेथे…
Read More...

“शरद पवारांना आम्ही राजकारणातले भीष्म पितामह म्हणून पाहतो”

नवी दिल्ली : ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान केले पाहिजे.’ असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. त्यानंतर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनीही ‘मुख्यमंत्र्यांनी भविष्यात…
Read More...

कोकणातील काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचं निधन!

रायगड : महाडचे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे कोरोनामुळे निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी माणिकराव जगताप यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आज महाड येथे दुपारी 2…
Read More...

“संकट काळात जनतेच्या मदतीला धावून जाणे काँग्रेसची परंपरा, पूरग्रस्तांना शक्य ती मदत…

मुंबई : राज्यात जोरदार पावसामूळे कोकण, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. या ठिकाणी लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कित्येक लोक बेघर झालेत. या परिस्तिथीत सर्व सामन्याची मदत…
Read More...

‘राज्यात फक्त लेडिज बारची छमछम ऐकू येते’; शेलारांची महाविकास आघाडीवर सडकून टीका

मुंबई : राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यापासून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र दिसतं आहे. पटोलेंच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत फुट पडली का? असे प्रश्न उपस्थित होत होते. यावरूनच आता पुन्हा…
Read More...

ऑक्सिजनच्या अभावे एकही मृत्यू झाला नसल्याची आकडेवारी एक दिवस देशाला बुडवू शकते: रोहित पवार

मुंबई : केंद्राने संसदेत  20 जूलै रोजी देशात ऑक्सिजनच्या अभावे एकही मृत्यू झाला नसल्याचा अहवाल सादर केला. याच अहवालामुळे विरोधी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार…
Read More...

मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत तापणार?; शिवसेना खासदार घेणार पंतप्रधानांची भेट

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या पार्श्वभूमीवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला जावा म्हणून राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी काँग्रेस नेते अशोक चव्हाण घेत आहेत. इतकेच नाही तर मराठा…
Read More...

“राजकीय षडयंत्रातून मला बळीचा बकरा बनवलं जात”

मुंबई : भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गिरीश चौधरी यांना ईडीने 5 जुलैला अटक केली होती. ईडीच्या मागणीनंतर गिरीश चौधरी यांना 15 जुलैपर्यंत ईडीची…
Read More...