Atul Londhe | “पाच वर्षे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी झोपा काढल्या काय?”

Atul Londhe | नागपूर : राज्यात विधान परिषद निवडणुकांमधील प्रचारात सर्वात महत्वाचा मुद्दा ठरत आहे तो म्हणजे OPS अर्थात जुनी पेन्शन योजना. अवघ्या महिन्याभरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या योजनेवरुन केलेल्या वक्तव्यावरुन पुनर्विचार करायला भाग पाडलं आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीचा जुन्या पेन्शन योजनेला पाठिंबा आहे तर भाजपचा या पेन्शन योजनेला विरोध आहे. यावरून महाराष्ट्र प्रदेश … Read more

Nana Patole | “फडणवीसांना सत्तेत आल्यावर वीजबिल माफीचा विसर”; नाना पटोलेंची खोचक टोला

Nana Patole | नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत नसताना वीज बील माफ करण्यावरुन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले होते. त्याचाच दाखला देत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे. नाना पटोले हे आज नागपूरच्या विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी फडणवीसांना टीकेचे लक्ष्य केले आहे. “देवेंद्र फडणवीस विरोधी … Read more

BJP | सत्यजीत तांबेंना भाजपचा पाठिंबा?; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे उद्या करणार जाहीर!

BJP |  नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय. काँग्रेससोबत दगाफटका केलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना भाजपचा पाठिंबा मिळणार की नाही याबाबत संभ्रम कायम होता मात्र आता भाजप सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नाशिकच्या जिल्हाध्यक्षांशी यासंदर्भात चर्चा … Read more

INC | काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; नगरमध्ये पटोलेंचा बाळासाहेब थोरातांना दणका

INC | अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये अद्यापही कलह सुरुच आहे. सत्यजीत तांबे यांना पाठिंबा दिल्याने अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश उर्फ बाळासाहेब साळुंखे यांना निलंबित केल्यानंतर आता संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचे अहमदनगर जिल्ह्यात वर्चस्व आहे. अध्यक्षासह अनेक पदाधिकारी … Read more

Nana Patole | “पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची काँग्रेसची परंपरा भाजपने मोडली”; नाना पटोलेंची भाजपवर टीका

Nana Patole | मुंबई : पिंपरी-चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. सध्या पुण्यात या दोन्हीही पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. भाजपचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही … Read more

Satyajeet Tambe | “परिवाराला अडचणीत आणण्यासाठीच उमेदवारीवरून राजकारण”; सत्यजित तांबेंचा आरोप

Satyajeet Tambe | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी दरम्यान उमेदवारी अर्जावरून काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांच्यावर पक्षाविरोधात भूमिका घेतल्याने पक्षाने कारवाई करत निलंबन केले. या कारवाईनंतर सत्यजित तांबे यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.  “उमेदवारी अर्जावरुन आणि त्यानंतर झालेले राजकारण आमच्या परिवाराला अडचणीत आणण्यासाठीच झाले आहेत. या विषयावर वेळ आल्यावर आपण बोलणारच आहोत” असा … Read more

Congress | “जे स्वप्न दाखवून भाजप सत्तेत आलं त्यावर का बोललं जातं नाही”; काँग्रेसचा संतप्त सवाल

Congress | मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सत्ताधीशांनी स्वतः पेक्षा जनतेची काळजी करावी कारण प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून फक्त स्वतःचा फायदा … Read more

BJP | सत्यजित तांबे भाजपमध्ये प्रवेश करणार?; फडणवीसांचं सूचक वक्तव्य

BJP | मुंबई : माजी काँग्रेस नेते आणि नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा दोन-चार दिवसांत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. राज्यातील नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला त्याबाबत विनंती केली असून लवकरच हा पक्षप्रवेश होईल, असे ज्येष्ठ भाजप नेत्याने सांगितल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) … Read more