Balasaheb Thorat Resigns – बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा

Balasaheb Thorat – बाळासाहेब थोरात  ( Balasaheb Thorat Resigns ) यांनी विधिमंडळ पक्षनेत्याचा राजीनामा दिला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक निकालानंतर काँग्रेस मधील मतभेद समोर आले. आता बाळासाहेब थोरात यांनी राजनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत खदखद दिसून येऊ लागली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदार सत्यजित … Read more

Congress | “फॉर्म मिळाल्यानंतर सत्यजीत तांबेंनी ‘OK’ उत्तर पाठवलं होतं”; काँग्रेसने सादर केले पुरावे 

Congress | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आज काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म देण्यात आला. एबी फॉर्म हा मुद्दा … Read more

Atul Londhe | “पाच वर्षे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी झोपा काढल्या काय?”

Atul Londhe | नागपूर : राज्यात विधान परिषद निवडणुकांमधील प्रचारात सर्वात महत्वाचा मुद्दा ठरत आहे तो म्हणजे OPS अर्थात जुनी पेन्शन योजना. अवघ्या महिन्याभरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या योजनेवरुन केलेल्या वक्तव्यावरुन पुनर्विचार करायला भाग पाडलं आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीचा जुन्या पेन्शन योजनेला पाठिंबा आहे तर भाजपचा या पेन्शन योजनेला विरोध आहे. यावरून महाराष्ट्र प्रदेश … Read more